पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा, या संधीचा फायदा घ्या

196 views

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय महाराष्ट्र शासन, मुंबई यांच्या विद्यमाने महाराष्ट्रातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत ६ जुलै २०२० ते २४ जुलै २०२० या काळामध्ये 

 • सोलापूर
 • उस्मानाबाद
 • पुणे
 • मुंबई शहर
 • अहमदनगर
 • अमरावती
 • सिंधुदुर्ग
 • नागपूर
 • नाशिक
 • जालना
 • भंडारा
 • बीड
 • मुंबई उपनगर
 • ठाणे
 • धुळे 


येथे रोजगार मेळाव्याचे नियोजन सरकारने राबवले आहे पात्रता धारकांनी खाली दिलेल्या लिंक वर ती जाऊन  आपली शैक्षणिक पात्रता तपासूनच अर्ज करणे आवश्यक आहे.

Job Fair

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा वेबसाईट https://rojgar.mahaswayam.gov.in/

Related Posts

Leave a Comment