KnowledgeTourism

Interesting Facts about Japan जपान विषयी २० रोचक तथ्य

Interesting Facts about Japan जपान आज जगामध्ये एक प्रगत देश आहे.  तेथील संस्कृती, आचार-विचार, खाना पिना हे सगळं वेगळ्या प्रकारचा आहे.  आज आम्ही अशाच जपान मधील आगळ्या वेगळ्या संस्कृती तथ्य विषयी सांगणार आहोत.

Interesting Facts of Japan

जपान
जपान

जपान विषयी २० रोचक तथ्य Interesting Facts about Japan

Spruce creek प्रत्येक घरामध्ये विमान असलेले आगळे वेगळे गांव

 • १) माउंट फुजि वर ओकिगाहरा जंगलामध्ये पारंपारिक आत्महत्या करण्यासाठी सुद्धा जागा आहे
 • २) जपान मधील बहुतांश रस्त्याला नावे नाहीत.
 • ३) रैपिंग केलेले गिफ्ट वरील पेपर फाडणे म्हणजे असभ्य पणाचे लक्षण मानले जाते.
 • ४) जपान मध्ये गाडी चालवणारा ड्रायव्हर आपली गाडी रेड लाईटवर बंद करतात त्यामुळे प्रदूषण होणार नाही याची काळजी घेतो.
 • ५ ) लोकसंख्येच्या हिशोबाने जपान जगामध्ये दहाव्या नंबर वर आहे
 • ६ ) जपान मधल्या एका प्रसिद्ध डिश चे नाव आहे बसशी, यामध्ये घोड्याचे कच्चे मांस सोबत कांदा आणि अद्रक असते.
 • ७ ) जपान मध्ये असा एक महामार्ग आहे जोकी एका बिल्डिंग मधून प्रवास करावा लागतो.
 • ८) ज्यांच्या घरात काळी मांजर पाळणे म्हणजे ते लोक स्वतःला भाग्यशाली समजतात.
 • ९) जपान मधील प्रत्येकांच्या खाण्या मध्ये तांदळाचा प्रकार हा असतोच
 • १०) जपानमध्ये पन्नास हजाराहून अधिक लोक शंभर वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत
 • ११) जर आपण थोड्यावेळासाठी आजारी पडलात तर संक्रमण पसरू नये म्हणून तुम्हाला मास्क वापरावा लागेल.
 • १२) जपान ने १९४९ पासून आतापर्यंत १९ नोबेल प्राईज पटकावली आहेत.
 • १३ ) ८५ % कॉफीचे उत्पादन जमैका मध्ये होते. आणि ते जपान निर्यात करते.
 • १४) जपान हा असा एकमेव देश आहे जिथे अनलिमिटेड टीव्ही शो चे सर्वात मोठे उत्पादन होते.
 • १५) जगातील सगळ्यात मोठी तीन नंबरची ऑटोमोबाईल उत्पादन कंपनी म्हणजेच टोयोटा ही जपानची आहे
 • १६) जपान सगळ्यात मोठा साक्षर देश आहे. पंधरा वर्षीय मुलांची साक्षरता येते ९९% टक्के आहे.
 • १७) जपान मध्ये बिअर वितरित करण्यासाठी तुम्हाला तेथे वेंडिंग मशीन vending machine मिळेल.
 • १८) बेसबॉल हा जपानचा प्रसिद्ध खेळ आहे
 • १९) जपानमधील आत्महत्या करण्याचा दर हा इतर देशांच्या तुलनेमध्ये जगामध्ये हे सर्वात जास्त आहे
 • २०)आश्चर्याची बाब म्हणजे जपान मध्ये 6800 द्वीप हे काळ्या रंगाच्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button