5 Types of Road Markings in India रोड वरील पांढऱ्या आणि पिवळ्या रेषांचा अर्थ

632 views
Types of Road Markings

Types of Road Markings in India जीवन म्हटलं की प्रवास आलाच, आपण नेहमी प्रवास करत असतो.

प्रवास करताना आपल्याला रस्त्यावर पांढऱ्या पिवळ्या रंगाच्या रेषा नेहमी बघायला मिळतात. आपल्या मधील खूप कमी लोकांना याचा अर्थ माहित असतो.

परंतु आज आमच्या लेखा द्वारे आम्ही तुम्हाला रोड मार्किंग बद्दल Road Markings पूर्ण माहिती देणार आहोत.

रोड मार्किंग करण्या मागे हायवेवरील ट्राफिक मार्गदर्शन आणि कंट्रोल करणे हा हेतु आहे.

चला आज आपण जाणून घेऊयात या बद्दल ची पूर्ण माहिती. 

Interesting Facts about Japan जपान विषयी २० रोचक तथ्य

रोडवरील पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या रेषांचे महत्व Road Markings and What they Mean

Types of Road Markings
Types of Road Markings

पांढऱ्या रंगाची सरळ लाईन White Lines on The Road:

जेंव्हा रस्त्यावर तुम्ही गाडी चालवता त्या रस्त्यावर सरळ पांढऱ्या रंगाची रेषा असते. त्याचा अर्थ म्हणजे तुम्ही सरळ जा, आणि ट्रॅक सोडू नका म्हणजे दुसर्‍या बाजूला येऊ नका.

तुटलेली पांढऱ्या रंगाची लाईन Broken White Lines on Road

आपण प्रवास करताना अखंड लाईन मध्ये मध्ये तुटलेली असते. या तुटलेल्या लाईन चा अर्थ म्हणजे.

गरजेनुसार तुम्ही रस्ता ओलांडू शकता. ओलांडताना समोरून येणाऱ्या वाहना कडे लक्ष असावे.

Types of Road Markings in India

पिवळ्या रंगाची सरळ लाईन

Yellow Lines on The Road

प्रवास करताना जेव्हा पिवळ्या रंगाची सरळ लाईन येते. याचा अर्थ म्हणजे पिवळ्या रंगाची लाइन क्रॉस करून तुम्ही वाहन चालवू शकत नाही.

तुटलेली पिवळ्या रंगाची लाईन

Broken Yellow Lines on The Road

प्रवास करताना तुटक पिवळ्या रंगाची लाईन आल्यास याचा अर्थ असा होतो ज्या साईडने वाहन चालवता वाहन चालकाला जर त्रास होत असेल

तर तुम्ही लाईन क्रॉस करून पुढे जाऊ शकता.

Types of Road Markings in India तुटलेली आणि सरळ पिवळ्या रंगाची लाईन

Yellow Lines on The Road

प्रवास करताना जर तुम्हाला सरळ पिवळ्या रंगाची लाईन दिसल्यास तुम्ही तुमचे वाहन ओव्हरटेक करून पुढे जाऊ शकत नाही.

आणि जर तुटक पिवळ्या रंगाची रेषा दिसली. तर तुम्ही तुमचे वाहन आरामात ओव्हरटेक करू शकता. 

तर या काही महत्त्वाच्या रोड वरील वेगवेगळ्या रंगाच्या लाइन आपला प्रवास आनंददायी करू शकतात.

नियम हे आपल्या सुरक्षेसाठीच बनवलेले असतात. प्रवास करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. घरी आपली कोणी तरी वाट पाहत असत.

त्या नियमांचे पालन करा. सुरक्षित प्रवास करा.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

Related Posts

2 comments

योगेश म.पाटकर 27/08/2020 - 12:51 pm

रस्त्यावरील पांढ-या-पिवळ्या आणि सरळ,तुटक रेषांच्या बाबतीतली आपण दिलेली माहिती उपयुक्त आहे ‌.
धन्यवाद!

Reply
[email protected] 30/07/2021 - 11:05 pm

आपण दिलेली माहिती प्रेरणादायी आहे

Reply

Leave a Comment