20 Interesting Facts about Japan जपान विषयी २० रोचक तथ्य

456 views
Interesting Facts of Japan

Interesting Facts about Japan

जपान आज जगामध्ये एक प्रगत देश आहे.  तेथील संस्कृती, आचार-विचार, खाना पिना हे सगळं वेगळ्या प्रकारचा आहे.  आज आम्ही अशाच जपान मधील आगळ्या वेगळ्या संस्कृती तथ्य विषयी सांगणार आहोत.

Interesting Facts about Japan
जपान

जपान विषयी २० रोचक तथ्य Interesting Facts of Japan

Spruce creek प्रत्येक घरामध्ये विमान असलेले आगळे वेगळे गांव

  • १) माउंट फुजि वर ओकिगाहरा जंगलामध्ये पारंपारिक आत्महत्या करण्यासाठी सुद्धा जागा आहे
  • २) मधील बहुतांश रस्त्याला नावे नाहीत.
  • ३) रैपिंग केलेले गिफ्ट वरील पेपर फाडणे म्हणजे असभ्य पणाचे लक्षण मानले जाते.
  • ४) मध्ये गाडी चालवणारा ड्रायव्हर आपली गाडी रेड लाईटवर बंद करतात त्यामुळे प्रदूषण होणार नाही याची काळजी घेतो.
  • ५ ) लोकसंख्येच्या हिशोबाने जगामध्ये दहाव्या नंबर वर आहे
  • ६ ) जपान मधल्या एका प्रसिद्ध डिश चे नाव आहे बसशी, यामध्ये घोड्याचे कच्चे मांस सोबत कांदा आणि अद्रक असते.
  • ७ ) असा एक महामार्ग आहे जोकी एका बिल्डिंग मधून प्रवास करावा लागतो.
  • ८) ज्यांच्या घरात काळी मांजर पाळणे म्हणजे ते लोक स्वतःला भाग्यशाली समजतात.
  • ९) प्रत्येकांच्या खाण्या मध्ये तांदळाचा प्रकार हा असतोच
  • १०) पन्नास हजाराहून अधिक लोक शंभर वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत
  • ११) जर आपण थोड्यावेळासाठी आजारी पडलात तर संक्रमण पसरू नये म्हणून तुम्हाला मास्क वापरावा लागेल.
  • १२) १९४९ पासून आतापर्यंत १९ नोबेल प्राईज पटकावली आहेत.
  • १३ ) ८५ % कॉफीचे उत्पादन जमैका मध्ये होते. आणि ते निर्यात करते.
  • १४) हा असा एकमेव देश आहे जिथे अनलिमिटेड टीव्ही शो चे सर्वात मोठे उत्पादन होते.
  • १५) जगातील सगळ्यात मोठी तीन नंबरची ऑटोमोबाईल उत्पादन कंपनी म्हणजेच टोयोटा.
  • १६) जपान सगळ्यात मोठा साक्षर देश आहे. पंधरा वर्षीय मुलांची साक्षरता येते ९९% टक्के आहे.
  • १७) मध्ये बिअर वितरित करण्यासाठी तुम्हाला तेथे वेंडिंग मशीन vending machine मिळेल.
  • १८) बेसबॉल प्रसिद्ध खेळ आहे
  • १९) आत्महत्या करण्याचा दर हा इतर देशांच्या तुलनेमध्ये जगामध्ये हे सर्वात जास्त आहे
  • २०)आश्चर्याची बाब म्हणजे 6800 द्वीप हे काळ्या रंगाच्या आहेत.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

Related Posts

1 comment

Why Japanese Live Longer in Marathi । जपानी लोकांचे रहस्य? 21/08/2021 - 3:58 pm

[…] हे हि वाचा 20 Interesting Facts about Japan जपान विषयी २० रोचक तथ्य […]

Reply

Why Japanese Live Longer in Marathi । जपानी लोकांचे रहस्य? साठी प्रतिक्रिया लिहा Cancel Reply