Shravan Quotes in Marathi | Shravan Marathi Wishes and Shravan Somwar Dates

1,637 views

[et_pb_section admin_label=”section”] [et_pb_row admin_label=”row”] [et_pb_column type=”4_4″][et_pb_text admin_label=”Text”]

Shravan Quotes in Marathi । Shravan Somwar Marathi Wishes श्रावण महिना हा हिंदू धर्मातील पवित्र महिना आहे, या महिन्यामध्ये भगवान शंकराची आराधना केली हे जाते.

श्रावण महिन्याच्या सोमवारी आणि शनिवारी उपवास केले जातात. श्रावण सोमवार इच्छापूर्ती चा दिवस मानला जातो.

श्रावण महिन्यामध्ये महादेवाची पुजा केल्यामुळे त्यांना फळ प्राप्ती होते हि हिंदू धर्मामध्ये मान्यता आहे.

असे म्हणतात भगवान शंकर आणि पार्वती यांची एकत्र पूजा केल्याने सौभाग्य प्राप्त होते.

या कारणा मुळे श्रावण सोमवार उपवास करतात.

श्रावण महिना २०२१ कधी सुरु होतोय ?

2021 या वर्षामध्ये श्रावण महिना 09 ऑगस्ट 2021 पासून सुरू होऊन 6 सप्टेंबर 2021 रोजी संपेल.

यावर्षी श्रावण महिन्यामध्ये पाच सोमवार येत आहेत त्याच्या पुढील तारखा आहेत

श्रावण सोमवार 2021 तारीख

पहिला श्रावण सोमवार  09 August 2021
दुसरा श्रावण सोमवार  16 August 2021
तिसरा श्रावण सोमवार  23 August 2021
चौथा श्रावण सोमवार  30 August 2021
पाचवा श्रावण सोमवार 06 September 2021

श्रावण सोमवारच्या शुभेच्छा

Shravan Somvar Marathi Status

शंभो महादेवाची कृपा
तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो हीच
महादेवा चरणी प्रार्थना!
श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!

Shravan Quotes in Marathi
Shravan Quotes in Marathi

Shravan Somvar Marathi Whatsapp Status

हे सात सावन, शिवांचे आशीर्वाद, शिवभक्ती, शिवाचे धैर्य, शिवांचा त्याग, शिवची संगती, शिवची शक्ती, शिवांचा अभिमान, जय शिवचा शंभू!

Shravan Somwar Marathi Wishes
Shravan Somvar Marathi Status

ओम नमः शिवाय: शिव श्रावण महिन्याच्या आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा. देव भोले नाथ आपले जीवन आनंदाने भरू दे!

Shravan Marathi Wishes images
Shravan Marathi Wishes images

निसर्ग आलाय बहरून, मनही आलंय मोहरून
रंगात तुझ्या नहाण्या, मन होई पाखरू पाखरू
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Shravan Marathi Whatsapp Status
Shravan Marathi Whatsapp Status

Shravan Quotes in Marathi

निसर्ग बहरलाय, गारव्याने देहही शहारलाय
मनही थोड मोहरून घ्या, आलाय श्रावण भिजून घ्या

Shravan Month Wishes In Marathi
Shravan Month Wishes In Marathi

पावसाने भिजून जाई अवखळसा किनारा, श्रावणाच्या चाहुलीने हर्षे निसर्ग सारा

Shravan Somvar Marathi Images
Shravan Somvar Marathi Images

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

[/et_pb_text][/et_pb_column] [/et_pb_row] [/et_pb_section]

Related Posts

Leave a Comment