मंगळवार, जून 22

Tag: OrganiKo

Donkey Milk एक विचित्र व्यवसाय करून यशस्वी झालेली मुलगी

Donkey Milk एक विचित्र व्यवसाय करून यशस्वी झालेली मुलगी

Event, Knowledge
Donkey Milk मित्रांनो आज पर्यंत तुम्ही बिझनेसच्या खूप आयडिया ऐकले असतील. पण आज Business Ideas 2020 ची अशी गोष्ट सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या भुवया उंचावून शकतात. आपल्या जीवनामध्ये गाढवाला काही महत्त्व नसते. आपल्यासाठी या प्राण्याची काहीच किंमत नसते. पण एका महाराष्ट्रातील मुलीने या प्राण्याच्या दुधाची अशी किमया करून दाखवली आहे. ज्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. Donkey Milk गाढविणीचे दुध पूजा कौल Pooja Kaul नामक मुलीला गाढवाचे महत्व समजले. आणि या क्षेत्रामध्ये चालू केले आपला नाव दिले आर्गेनिको Organiko. हे स्टार्टअप गाढविणीच्या दुधापासून ब्युटी प्रॉडक्ट्स् बनवून विकते.आहे ना कमालीची गोष्ट? Pooja Kaul ( Founder of OrganiKo ) पूजा कौल महाराष्ट्र मधील सोलापूर येथे राहणाऱ्या मुलीने या कंपनीची निर्मिती केली. तिने तिचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिच्याकडे दोन ऑप्शन होते. एक सरकारी न...