Tag Archives: Founder of OrganiKo

Donkey Milk एक विचित्र व्यवसाय करून यशस्वी झालेली मुलगी

Donkey Milk मित्रांनो आज पर्यंत तुम्ही बिझनेसच्या खूप आयडिया ऐकले असतील. पण आज Business Ideas 2020 ची अशी गोष्ट सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या भुवया उंचावून शकतात. आपल्या जीवनामध्ये गाढवाला काही महत्त्व नसते. आपल्यासाठी या प्राण्याची काहीच किंमत नसते. पण एका महाराष्ट्रातील मुलीने या प्राण्याच्या दुधाची अशी किमया करून दाखवली आहे. ज्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. Donkey Milk गाढविणीचे दुध… Read More »