Chartered Accountant Recruitment हिंगोली जिल्हा परिषद सनदी लेखापाल ५७० जागांसाठी भरती

64 views

Chartered Accountant Recruitment हिंगोली जिल्हा परिषद यांच्या विद्यमाने स्वच्छ भारत मिशन व राष्ट्रीय ग्रामीण पेयजल सहाय्य निधी यांच्या अंतर्गत सनदी लेखापाल पदासाठी एकूण ५७० जागा भरावयाच्या आहेत.

Chartered Accountant Recruitment

तरी शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज भरून खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवून द्यावे.

सनदी लेखापाल पदांच्या ५७० जागा

शैक्षणिक पात्रता : इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात पाहून अर्ज करावे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० जुलै २०२० पर्यंत खाली दिलेल्या पत्त्यावर पोहोचले पाहिजे.

अर्ज पाठविण्या साठी पत्ता: मुख्य कार्यकारी अधिकारी विभाग जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद, नांदेड रोड, हिंगोली, पिनकोड – 431513

मूळ परिपत्रक: https://drive.google.com/file/d/1B6IBaO3jbwqM65-yAfxU4em5-4643BoB/view?usp=sharing

हिंगोली जिल्हा परिषद वेबसाइट

लातूर आरोग्य विभागात विविध पदांसाठी भरती २०२०

Related Posts

Leave a Comment