गुरूवार, जून 24

Event

टिकटॉक ला पर्याय म्हणून हे भारतीय १० ॲप खूप डाउनलोड होत आहेत

Event, Knowledge
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम काही दिवसांपूर्वी गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या कारवाई मध्ये भारताचे काही जवान शहीद झाले. त्यानंतर भारताने चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचा सपाटा लावला. त्यामध्येच 59 लोकप्रिय चीनी मोबाईल ॲप वर भारतामध्ये वापरण्यास बंदी आणली. भारतामध्ये टिकटॉक हे ॲप मोठ्या प्रमाणावर वापरलं जात होतं. अनेकांनी तर करिअर म्हणून या टिक टिकटॉक चा वापर करण्यास चालू केला होता. त्यावर खूप मोठे सेलिब्रिटी पण होते. आणि त्यांना टिकटॉक स्टार म्हणून संबोधले जात होतं. या ॲप्सवर बंदी घातल्या नंतर अनेक जणांच्या पाया खालची जमीनच सरकली. पण सध्या भारतामध्ये बनवलेले खूप सारे मोबाईल ॲप्स आहेत लोके टिकटॉक ला पर्याय म्हणून आपण वापरू शकतो. सध्या हे ॲप खूप डाउनलोड होत आहेत. आणि ही टिकटॉक स्टार हे मोबाईल ॲप्स वापरुन परत आपले वर्चस्व गाजवू शकतात ही एक आनंदाची बातमी आहे. टि...

कोण आहेत कामेगौडा आणि कर्नाटक सरकार ने का त्यांचा गौरव केला ?

Event
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम मनामध्ये जर काही इच्छा असतील कुणा विषयी काही करण्याची आवड असेल तर त्याला प्रयत्न केले असता ते पूर्ण करण्यासाठी कोणीही अडवू शकत नाही. आज आम्ही अशाच एका महान व्यक्ती विषय सांगणार आहोत, त्यांनी समाजकार्य आणि भूतदया दाखवली. आणि यांच्या कार्याची दखल कर्नाटक सरकारने घेतली आणि नुकत्याच झालेल्या मन की बात मध्ये आपल्या प्रधानमंत्री त्यांच्या कार्याचा उल्लेख केला.  कोण आहेत कामेगौडा? कर्नाटकात राज्यातील 84 वर्षीय ( KameGowda) कामेगौडा हे सध्या तलावमॅन म्हणून ओळखले जातात. त्यांना नेहमी वाटायचं की आपल्या भागातील एकही प्राणी किंवा पक्षी तहानेने व्याकूळ होऊन मरायला नाही पाहिजे. यासाठी त्यांनी सोळा तलाव एकट्याने बांधले आहेत. आणि त्यांच्या कार्याची दखल घेत कर्नाटक सरकारने त्यांच्या परिवहन मंडळातर्फे जीवनभर फुकट प्रवास करायची सुविधा उपलब्ध केली ...

आता घरबसल्या राशन कार्ड मध्ये कुटुंबातील सदस्यांचे नावे जोडा

Event, Knowledge
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम जगावर कोरोना व्हायरस या संकटामुळे सर्वांची आर्थिक चणचण वाढली आहे, त्यामुळे गरिबांचे खूप अतोनात हाल होत आहेत. सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झालेले आहे ज्यांचे हातावर पोट आहे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे, परंतु राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या विद्यमाने कमी किमतीत धान्य  वाटपाची योजना आणली आहे, परंतु हे धान्य राशन कार्ड दाखवल्या नंतर मिळतं, कुटुंबा मध्ये किती लोक राहतात ते राशन कार्ड लिहिलेले असते, त्याप्रमाणे हे कमी किमतीचे धान्य त्या कुटुंबाला मिळते।  परंतु बऱ्याच कुटुंबाने आपल्या सदस्यांची नावे राशन कार्ड वर दाखल केलेली नाहीत, त्यामुळे त्यांना पाहिजे तितके राशन मिळत नाही, पण कोरोना व्हायरस काळामध्ये कार्यालयात जाऊन नाव नोंदणी करणे ही शक्य नाही त्यामुळे सरकारने एक उपक्रम राबवला आहे, त्यामध्ये तुम्ही घरबसल्या राशन कार्ड ...

10 वर्षात असा बदलत गेला सूर्य नासा चा हा विडियो व्हायरल झाला आहे

Event, Knowledge
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्रामसूर्यावर नेहमीच घडामोडी घडत असतात, कधी सौर वादळ तर कधी सूर्य ग्रहन, हा नित्याचाच नियम आहे, परंतु अमेरिकेमधील एक मोठी खगोल संघटना म्हणजे नासा, नासाने दहा वर्षांमध्ये सूर्यावर झालेल्या घडामोडींचा नित्याने आपल्या कॅमेऱ्यामध्ये फोटो कैद केले. दहा वर्षाच्या काळामध्ये सूर्यावर खूप मोठा बदल झाला आहे, त्या अभ्यासात नासाने जवळपास 42.5 कोटी फोटो काढण्यात आले, आणि या फोटोचा डेटा सेव्ह करण्यासाठी मसाला दोन कोटी GB एवढी जागा लागली. नासाच्या Solar Dynamics Observatory या शाखेने यावर संशोधन केले आहे, दहा वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सूर्याचे संशोधन झाले आहे, दहा वर्षात त्यांनी दर 0.75 सेंकदवर एक फोटो घेतला आणि त्यांनी प्रत्येक तासाला मधील एक फोटो घेऊन 61 मिनिटांचा एक व्हिडिओ तयार केला आहे https://youtu.be/l3QQQu7QLoM नासा चा व्हायरल व्हिडिओ ना...

या कारणामुळे फेअर ॲन्ड लव्हली नाव बदलत आहे

Event
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्रामवर्णभेद जगातली सगळ्यात मोठी समस्या आहे, वर्णभेदावरून नुकत्याच उफाळलेल्या अमेरिकेमधील दंगलीनंतर जाहिरात करणाऱ्या बऱ्याच कंपन्या त्यांच्या जाहिरातीतून रंगाचा उल्लेख काढून टाकला आहे, खुद्द महात्मा गांधींना सुद्धा आफ्रिकेमध्ये या वर्णभेदाच्या समस्यांमधून जावे लागले. भारतीय बाजारपेठेमध्ये 1975 साली आलेल्या फेअर ॲन्ड लव्हली फेअरनेस क्रीम ची जाहिरात मोठ्या प्रमाणात गाजली, गोरे पणा म्हणजे सौंदर्य असंच काहीतरी गणित भारतीयांच्या मनामध्ये बसलेल, जाहिरातींमध्ये दाखवल्या प्रमाणे क्रीम लावली असता चेहर्‍यावर उजळ पणा येतो, ही मानसिकता प्रत्येक भारतीयांमध्ये रुजली होती, त्यामुळे या क्रीमने 70 टक्के भारतीय बाजारपेठ काबीज केलेली होती, भारत नव्हे तर पूर्ण आशिया मध्ये हे क्रीम वापरली जात होती.ही क्रीम बनवणाऱ्या हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपनीने क्रीम च्या जाहिरा...

या दिवशी दहावी आणि बारावी चा निकाल लागणार

Event
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्रामवर्षभर केलेल्या मेहनतीचे फळ आणि त्या महिन्याची तारीख जर कळली तर आपल्याला उत्सुकता लागलेली असते, असंच काही दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा झालेल आहे. आणि त्या या कोरोंना महामारी चा भर पडलेला आहे. त्यामुळे वाद विवाद आणि नंतर शिक्षणमंत्र्यांनी घेतलेला निर्णय, पण आता शिक्षण विभागाचे मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाली, आणि त्यामध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकालाचा निर्णय घेण्यात आला. https://youtu.be/PxQmAiNnKeE सर्वांना उत्सुकता लागलेली आहे ती दहावी आणि बारावीच्या निकालाची, आणि आता त्यावरील महत्वाची बातमी आलेली आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 15 जुलैपर्यंत बारावीचा निकाल जुलै अखेरपर्यंत दहावीचा निकाल लागणार. शिक्षण विभागाची मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक पार पडली या बैठकीत ही माहिती सादर करण्यात आली आहे. ...
या वेळी होईल वर्षातल्या सगळ्यात मोठ्या सूर्य ग्राहणाची सुरुवात

या वेळी होईल वर्षातल्या सगळ्यात मोठ्या सूर्य ग्राहणाची सुरुवात

Event, Knowledge
ग्रहण म्हटलं की लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत कुतुहलचा एक विषय असतो. याला काहीजण अंधश्रद्धेचा थारा देतात तर काहीजण विज्ञान शोधतात. अंतराळातील घडणाऱ्या या घटनेचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनात कुठे ना कुठे पडत असतो. पण निसर्ग चक्रात साक्षीदार व्हायला एक संधी मिळते आणि ती संधी चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहणात मिळत असते. आणि अशीच एक संधी 21 जूनला म्हणजे उद्या आलेली आहे.  हे सूर्यग्रहण या वर्षातील पहिले आणि मोठ ग्रहण आहे, जर तुम्ही ही संधी चुकली तर मात्र तुम्हाला डिसेंबर महिन्यापर्यंत वाट बघावी लागेल, कारण या वर्षातील दुसर सूर्यग्रहण डिसेंबरच्या पंधरा तारखेला आहे. अशा प्रकारच्या ग्रहण खूपच दुर्मिळ असत, ग्रहण कसं लागत ? आपण शाळेमध्ये शिकलेल आहे ग्रहण कस लागते ते चंद्र स्वतः भोवती फिरत असताना तो सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो त्यामुळे सूर्याकडून पृथ्वीवर येणारा प्रकाश अडवला जातो या अंतराळ...

हे आहे जगातील सर्वात जीवंत चित्र Realistic Painting

Event
जगभरात लिओनार्डो दा विंचीच्या पेंटिंग चे कुतूहल सर्वांनाच आहे, मोनालिसा ची पेंटिंग ही सर्वोत्कृष्ट पेंटिंग अशी मानली जाते, जीवनामध्ये आश्चर्य म्हणजे पोट्रेट पेंटिंग, आज आम्ही अशाच पेंटिंग बद्दल तुम्हाला सांगणार आहोत, एक चिनी कलाकार त्यांचे नाव लेंग जून हे हायपररेलिझमचा मास्टर कलाकार म्हणून ओळखला जातो, त्याने आत्तापर्यंत खूप पोट्रेट पेंटिंग तयार केलेली आहेत, या निपुण चित्रकाराच्या जिवंत पेंटिंग म्हणून जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या चित्राची खासियत म्हणजे ते कपड्याचा तंतु ना तंतु , केस परिपूर्णते साठी रंगवत असतात. जेव्हा तुम्ही त्यांचे चित्र पाहता, तुम्हाला तुमच्या डोळ्यावर कधीच विश्वास बसणार नाही की ही पेंटिंग आहे, तुम्हाला वाटेल हे कॅमेऱ्याने क्लिक केलेला फोटो आहे. त्या महान चित्रकाराचा जन्म 1963 साली झाला. त्याकाळी पाश्चात्त्य देशातील लोकांचा प्रभाव त्यांच्यावर जास्त असल्यामुळे त्यांना ...

उत्तर प्रदेश मधल्या जीम मधील भुताची खरी गोष्ट !

Entertainment, Event
भारतामध्ये चित्रविचित्र गोष्टी नेहमी घडत असतात, या गोष्टी घडत असताना त्याचा प्रचार आणि प्रसार हा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर होतो, त्यामध्ये भुताटकी, भानामती अशा गोष्टीचा प्रसार तर खूप मोठ्या प्रमाणात होतो, आणि आता तर इ जग असल्यामुळे समाज माध्यमाद्वारे कमी वेळात खूप मोठा प्रसार होतो. प्रत्येक गावांमध्ये एक तरी असा म्हातारा असतो की ज्याने भूता सोबत कुस्ती खेळली आहे अशीच खूप थापाडे लोक भारतामध्ये आहेत, भारतीयांचा आवडता छंद म्हणजे भुताच्या गोष्टी खूप रंगवून सांगणे, आणि लोकांना या काळा मध्ये तर या गोष्टींना अधिकच बळ मिळालं, कारण लोकांकडे प्रचंड असा वेळ होता, आणि तासन्तास लोक या गोष्टी रंगवत बसलेले होते. पण यातला बराच परिणाम छोट्या मुलांवर होतो याचं भान ठेवणे हे खूप गरजेचे आहे. असाच एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर खूप व्हायरल झाला आहे, आणि नेहमीप्रमाणे या व्हिडिओचा संबंध सुद्धा भुताशी ज...

खेळाडूंनी मित्राला वाहिलेली आगळी वेगळी श्रद्धांजली जे पाहून तुम्हालाही अश्रु अनावर होतील.

Entertainment, Event
आपण ज्या संघांमध्ये खेळतो तो संघ आपला जीव की प्राण बनतो, प्रत्येक जण आपल्या मित्रांसाठी झटत असतो, आज आम्ही अशाच ऐका फुटबॉल संघ आणि संघातील मित्र या बद्दल  सांगणार आहोत,  आपण आत्तापर्यंत श्रद्धांजली चे व्हिडिओ खूप पाहिलेत,  पण आज जो व्हिडिओ तुम्ही बघणार आहात तो खूप अनोखा आहे, व्हिडीओ बघितल्यास काही जणांचे अश्रू अनावर होतील. असाच एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे, त्यामध्ये फुटबॉल खेळणारा संघ आपल्या मृत  मित्राला कशाप्रकारे श्रद्धांजली दिली.  https://twitter.com/i/status/1271745706043334656 श्रद्धांजलि हा व्हिडीओ अवघ्या चोपन्न सेकंदाचा आहे परंतु या व्हिडिओने संपूर्ण  समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शव पेटीच्या चहुबाजूने सर्व मित्र खेळाडू उभे आहेत,  त्यातल्या एका खेळाडूने फुटबॉल सेवा पेटीदिशेने पास केला,  आणि तो ब...