या महिन्याच्या सुरुवातीला कोरोना व्हायरस संपुष्टात येईल.

228 views

जगामध्ये सगळ्यात मोठा चर्चेचा विषय म्हणजे कोरोना व्हायरस, या व्हायरस संदर्भात खूप मोठ्या भविष्यकार यांनी आपली भविष्य भाकीत केलेले आहेत. 2020 वर्ष हे खूप मोठी आपत्ती हे वर्ष मानले गेले आहे, या वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर हाहाकार माजणार आहे, सर्वात मोठे भविष्यकार नास्त्रेदमस यांनीसुद्धा एकविसाव्या शतकात मोठ्या महामारी चा उल्लेख केला आहे, ते महामारी म्हणजे कोरोना व्हायरस होय. 

2020 वर्ष हे उतार-चढाव चे वर्ष आहे, या वर्षामध्ये प्राकृतिक प्रलय येणार आहेत हे सुद्धा भाकीत काही भविष्यकार यांनी केले आहे, या वर्षात राजनीतिक संबंध खूप मोठ्या प्रमाणावर देशांची बिघडतील असे भाकीत केले गेले आहे. 

कोरोनाव्हायरस चा प्रभाव हा वरचेवर वाढतच जात आहे, आणि या कोरोनाव्हायरस ची भविष्यवाणी अगोदरच काही भविष्यकरा ने केली, ही भविष्यवाणी वाचून प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न पडला असेल, जर कोरोनाव्हायरस भविष्यवाणी केली असेल, तर हा कोरोनाव्हायरस कधी संपुष्टात येईल हे पण भविष्यवाणीत सांगितलं गेला असेल. हा प्रश्न पडणे सहाजिकच आहे. 

ताऱ्यांचा अभ्यास करणारे अनेक भविष्यकार यांनी सांगितला आहे या महामारी चा प्रकोप अजून दोन महिने तरी राहील, जुलै महिन्याच्या शेवटी आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला या कोरोनाव्हायरस चा उद्रेक कमी होईल, जेव्हा सूर्य आणि मंगळ ग्रहाचे युती होईल तेव्हाच कोरोनाव्हायरस चा उद्रेक कमी होईल. ते सांगतात सूर्य आणि मंगळ एकत्र केव्हा येतात तो काळ शुभ काळ समजला जातो. आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अशी होती अपेक्षित आहे त्यानंतर या व्हायरसचा उद्रेक थंडा पडेल.

Related Posts

Leave a Comment