खेळाडूंनी मित्राला वाहिलेली आगळी वेगळी श्रद्धांजली जे पाहून तुम्हालाही अश्रु अनावर होतील.

284 views

आपण ज्या संघांमध्ये खेळतो तो संघ आपला जीव की प्राण बनतो, प्रत्येक जण आपल्या मित्रांसाठी झटत असतो, आज आम्ही अशाच ऐका फुटबॉल संघ आणि संघातील मित्र या बद्दल  सांगणार आहोत,  आपण आत्तापर्यंत श्रद्धांजली चे व्हिडिओ खूप पाहिलेत,  पण आज जो व्हिडिओ तुम्ही बघणार आहात तो खूप अनोखा आहे, व्हिडीओ बघितल्यास काही जणांचे अश्रू अनावर होतील. असाच एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे, त्यामध्ये फुटबॉल खेळणारा संघ आपल्या मृत  मित्राला कशाप्रकारे श्रद्धांजली दिली. 

https://twitter.com/i/status/1271745706043334656
श्रद्धांजलि

हा व्हिडीओ अवघ्या चोपन्न सेकंदाचा आहे परंतु या व्हिडिओने संपूर्ण  समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शव पेटीच्या चहुबाजूने सर्व मित्र खेळाडू उभे आहेत,  त्यातल्या एका खेळाडूने फुटबॉल सेवा पेटीदिशेने पास केला,  आणि तो बॉल शो पेटीवर आदळून  जाळी मध्ये गेला, आणि गोल झाला. नंतर सर्व मित्र खुष होऊन त्याच्या पेटीला कवटाळून  रडू लागतात. त्यांच्या भावना अनावर होतात कारण त्यांच्या मित्राने तो शेवटचा गोल केलेला होता.

16 वर्षीय अलेक्झेंडर मार्टिनेझ  नावाचा तरुण चार वर्षांपूर्वी अमेरिका मधून मेक्सिकोला आला, त्याच्या ओळखीच्या गैरसमजुतीतून तेथील स्थानिक पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला  आणि त्यातच त्याचा प्राण गेला. नक्षीकाम व त्याचे खूप राजकीय पडसाद उमटले. मेक्सिकोमधील स्थानिक लोकांनी खूप मोठ्या प्रमाणावर याबद्दल निदर्शने केली.  परंतु शेवटी त्याचा जीव गेलाच,  नंतर त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला ज्या ठिकाणी ते फुटबॉल खेळायचे त्याठिकाणी त्याच्या शेव घेऊन गेले,  आणि त्याला अशाप्रकारे श्रद्धांजली दिली. आतापर्यंत 60 लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला.

Related Posts

Leave a Comment