why sunday is called sunday ?

by Geeta P
368 views
why sunday is called sunday

आपन सगळे जाणतो की रविवार म्हणजे सुट्टी चा दिवस. पूर्ण आठवड्यात आपन काम करत असतो.

रविवारची वाट पहात असतो.  कारण हाच एक दिवस आहे ज्या दिवशी आपन आपल्या मना प्रमाणे वेळ घालू शकतो.

आणि ईतर दिवशी तर आपण कामत व्यस्त असतो. 

why sunday is holiday all over the world

रविवारचा दिवस फक्त आपन आपल्या कुटुंबा सोबत मज्जा करण्यामध्ये घालवतो बाहेर फिरायला जातो. 

कारण या दिवशी सर्व ऑफिसेस, शाळा तसेच महाविद्यालयांना सुट्टी असते.  पण कधी विचार केलाय का की ही सुट्टी रविवारिच का असते ?

या मागची कहाणी पण खूप interesting आहे. why sunday is called sunday

चलातर मग जाणून घेऊयात या सात दिवसाचा सप्ताहात रविवारच सुट्टीचा दिवस म्हणून का नेमण्यात आला.

तुम्ही पण याचा मागचा इतिहास वाचून दंग होताल. हे जाणून घेण्यासाठी पूर्ण लेख वाचा. 

Types of Road Markings रोड वरील पांढऱ्या आणि पिवळ्या रेषांचा अर्थ

Sunday Holiday History का सुट्टीचा दिवस यामागचा संपूर्ण इतिहास

असे म्हणतात की या जगामध्ये ईसाई लोकांचे जास्त वासतव्य आहे असे दीसून येते. आणि ईसाई धर्मात असे मानले जाते की देवाने जेंव्हा ही सृष्टी निर्माण केली तेंव्हा त्यांना सहा दीवसांचा अवधि लागला होता.

सात दिवस सृष्टि बनवताना सतत काम करून देव पण थकून गेले.  त्यांनी सातव्या दिवशी आराम केला आणि हा दीवस रविवारचाच होता. 

त्यामुळेच हा दिवस आराम करण्यासाठी म्हणून ओळखला गेला.  आणि सुट्टीचा दिवस होऊन गेला. 

रविवार
रविवार

भरतातील रविवार ची सुट्टीची सुरवात  When Started Sunday as Holiday in India

भारतात रविवारी सुट्टी ची सुरवात 1843 मध्ये चालू करण्यात आली. ही सुरवात मुंबई आणि नंतर सर्व भारतभर करण्यात आली.

त्या काळी भारतावर ईग्रजांची हुकूमत होती. आणि त्यानीच रविवार हा सुट्टीचा दिवस आहे असा हुकूम दिला.

तेंव्हा पासूनच रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस मानण्यात आला.

शाळा ,सरकारी ऑफिस,तसेच महाविद्यालय सर्वच ठिकाणी रविवारचा सुट्टीचा दिवस बनवण्यात आला. या मागचे अजून एक कारण म्हणजे कुठलाही व्यक्ती सात दिवस काम करून थकून जातेच.

त्याला एक दिवस आरमाची गरज आसतेच. सतत कामं करून आलेला तान तसेच थकवा एका दिवसाचा सुट्टीने निघून जातो. 

यानी पुन्हा आपण जोमाने काम करायला तयार होतो. why sunday is called sunday

नारी ने ठरवल तर ती काहीही करू शकते, याच एक जिवंत उदाहरण

याच बरोबर सप्ताहात प्रतेक दिवस कुठल्यान कुठल्या देवाचा असतोच जस की सोमवार भगवान शंकराचा ,मंगळवार देवीचा, शनिवार हनुमानाचा तसेच मुस्लिम बाधवांचा शुक्रवार दिवस असतो तर ईसाई लोकांचा रविवार हा चर्च मधे जाण्याचा असतो.

आशा प्रकारेच प्रत्येक दिवसाची रचना केली गेली आहे. अशा प्रकारे रविवार सुट्टीचा दिवस झाला . 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

Related Posts

Leave a Comment