गुरूवार, जून 24

Tag: why sunday is holiday all over the world

आठवड्यामध्ये रविवार हाच का सुट्टी चा दिवस म्हणून संबोधला जातो ?

आठवड्यामध्ये रविवार हाच का सुट्टी चा दिवस म्हणून संबोधला जातो ?

Knowledge
why sunday is called sunday आपन सगळे जाणतो की रविवार म्हणजे सुट्टी चा दिवस. पूर्ण आठवड्यात आपन काम करत असतो. रविवारची वाट पहात असतो.  कारण हाच एक दिवस आहे ज्या दिवशी आपन आपल्या मना प्रमाणे वेळ घालू शकतो. आणि ईतर दिवशी तर आपण कामत व्यस्त असतो.  why sunday is holiday all over the world रविवारचा दिवस फक्त आपन आपल्या कुटुंबा सोबत मज्जा करण्यामध्ये घालवतो बाहेर फिरायला जातो.  कारण या दिवशी सर्व ऑफिसेस, शाळा तसेच महाविद्यालयांना सुट्टी असते.  पण कधी विचार केलाय का की ही सुट्टी रविवारिच का असते ? या मागची कहाणी पण खूप interesting आहे. why sunday is called sunday चलातर मग जाणून घेऊयात या सात दिवसाचा सप्ताहात रविवारच सुट्टीचा दिवस म्हणून का नेमण्यात आला. तुम्ही पण याचा मागचा इतिहास वाचून दंग होताल. हे जाणून घेण्यासाठी पूर्ण लेख वाचा.  Typ...