Types of Road Markings रोड वरील पांढऱ्या आणि पिवळ्या रेषांचा अर्थ
Types of Road Markings जीवन म्हटलं की प्रवास आलाच, आपण नेहमी प्रवास करत असतो. प्रवास करताना आपल्याला रस्त्यावर पांढऱ्या पिवळ्या रंगाच्या रेषा नेहमी बघायला मिळतात. आपल्या मधील खूप कमी लोकांना याचा अर्थ माहित असतो. परंतु आज आमच्या लेखा द्वारे आम्ही तुम्हाला रोड मार्किंग बद्दल Road Markings पूर्ण माहिती देणार आहोत. रोड मार्किंग करण्या मागे हायवेवरील ट्राफिक मार्गदर्शन आणि… Read More »