Konark Sun Temple पुरी मधील कोणार्क सूर्य मंदिराचे न ऐकलेले रहस्य

Published Categorized as Tourism

Konark Sun Temple पुरी मध्ये असलेले कोणार्क सूर्य मंदिराचे रहस्य आणि ऐतिहासिक माहिती 

भारतात खूप पुरातन इतिहास दडलेला आहे. आणि भारत वर्षाच्या इतिहासात न जाने किती रहस्ये दडलेली आहेत, जे आजपर्यंत कुणीही त्याचा खुलासा करु शकलेला नाही.

भारताचा इतिहास खूप मोठ्या क्षेत्रावर पसरलेला आहे. भारतात असे अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. ज्याचे रहस्य कोणीही उलगडू शकेल नाही.

पुराणातील अनेक ऐतिहासिक मंदिरे, किल्ले आणि पर्वत हे याचा पुरावा आहे.

आपल्या देशात अशा अनेक पौराणिक कथा या आपल्या देशाला अजूनच रोचक बनवतात.

कोणार्क सूर्य मंदिर Konark Sun Temple

आज आपण अशाच रहस्यमय आणि ऐतिहासिक पुरातन काळातील मंदिरा बद्दल जाणून घेणार आहोत. जे ओरिसा राज्यातील पूरी या ठिकाणी वसलेले आहे.

जिथे भगवान श्री कृष्ण, बलराम,आणि सुभद्रा यांच्या पावण मंदीरा पासून थोड्याच किलोमीटर अंतरावर भगवान सूर्याचे कोणार्क मंदिर स्थित आहे. 

हे मंदिर समुद्रापासून काहीच अंतरावर आहे. 

असेही म्हणतात की या समुद्रामध्ये मध्यभागी  जाणारे जहाज मंदिराच्या गुरुत्वाकर्षणाचा माध्यमाने ते जहाज पुन्हा समुद्र किनाऱ्य कडे ओढले जाते. 

ही मंदिराची कलात्मकता पाहून सगळे लोक मंत्रमुग्ध होतात. या मंदिराची पौराणिक घडण बघून लोकाना आचर्य वाटते तेवढे भव्य मंदिर त्या काळी साधनांचा आभाव असतानाही कसे बांधले गेले असेल ?

आशा अनेक पौराणिक आणि रहस्यमय गोष्टी या मंदीराबद्दल दडलेले आहे . 

आज आम्ही या लेखात या मंदिराची रहस्यमय रोचक माहिती देणार आहोत . जर तुम्हाला या रहस्यमय आणि एतीहासिक मंदीरा बद्दल जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही हा लेख शेवट पेरेंतअवश्य वाचा .

Konark Sun Temple
कोणार्क सूर्य मंदिर

कोणार्क सूर्य मंदिर चे रहस्यमय मंदिर कुठे स्थित आहे 

भगवान जगनाथ चे मंदिर ओरिसा राज्यातील पुरी नावाचा ठिकाणी आहे.  तिथूनच ४० किलोमीटर दूरच कोणार्क सूर्य मंदिर स्थित आहे . चंद्र भागा नदी किनाऱ्यावर वस लेले हे सूर्य मंदिर रहस्यमय आणि ऐतिहासिक आहे.

या ठिकाणी देश-विदेशातून टुरिस्ट येतात. टुरिस्ट लोकांसाठी हे एक पर्यटणाचे केंद्र बनलेले आहे.  भारतामध्ये असे अनेक पर्यटन स्थळ आहेत. 

या Konark Sun Temple मंदिर कोणार्क मंदिर आणि ही आपले स्थान निर्माण केलेली आहे.

१८६४ मंध्ये युनेस्को ने या कोडाच्या मंदिराला विश्व धरोहर चा दर्जा दिला.

या मंदिरातील मुर्त्या चमत्कारिक रित्या एकमेकांना बोलतात

या मंदिराला कोडा या ठिकाणी राहणारे लोक  ‘बिरंची नारायण’  या नावाने ओळखतात.

या मंदिराला पाहण्यासाठी अनेक टूरिस्ट लोक रोज येथे गर्दी करतात. 

कोणार्क सूर्य मंदिर इतिहास आणि तेथील वास्तुकला  History of konark sun temple

जेव्हा आपण कधी रितीरिवाज, इतिहास या गोष्टी बद्दल बोलेले जाते तेंव्हा भारतातील धार्मिक मंदिर लोकाना आपल्याकडे आकर्षित करतात.

आत्ता आपन या मंदिराला कोणार्क हे नाव का दिले गेले असेल ? या बद्दल जाणून घेणार आहोत.

कोणार्क हा शब्द दोन शब्दानी बनलेला आहे.  एक कोना म्हणजे किनारा आणि अर्क म्हणजे सूर्य या शब्दाची उत्पत्ती म्हणून या आर्थनेच या मंदिराला कोणार्क हे नाव दिले गेले असावे. 

पुराणातील कथेचा इतिहासा वरून अशी माहिती मिळते की हे मंदिर १३ व्या शताब्दी मध्ये बांधलेले गेले असावे.

या मंदिराची कलात्मकता पाहून असे वाटते की हे मंदिर खूप विचार करून आणि आपल्या निपुनतेने आणि ज्ञानाणे बाधले गेले असावे. 

पुराणातील कथेवरून या मंदिराचे निर्माण गंग वंश चा महान राज्य नरसिम्हदेव प्रथम याने आपल्या शाशन काळात 12४३ ते १२५५ मध्ये केले असावे.  हे मंदिर बांधण्यासाठी १२०० कारागीर लागले होते. 

गंग वंश चा काळातील लोक त्या काळी सूर्य देवाची आरधणा करत होते.  याच करना साठी या कोणार्क सूर्य मंदिर वर कलिंग शैली दर्शवली आहे.

कलिंग शैली या कला मध्ये असे वाटते की भगवान सुर्यदेव स्वतः धर्तीवर अवतरले आहेत. 

रथात विराजमान झालेले आहेत स्वर्गातून अवतरले आणि पृथ्वीवर प्रगटले असे वाटते.

मंदिराची बनावट आशा प्रकारे केले आहे जसे सूर्य देवता आपल्या रथात विराजमान होऊन पुडे जात आहेत . . .    

Avatar of Geeta P

By Geeta P

i am Full Time blogger, i am Mehandi Artist, i like to write articles on Health and History topic

1 comment

  1. अतिशय सुंदर माहिती पुरवल्या बद्दल मी आपला आभारी आहे

Leave a comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.