Tag: konark ka surya mandir

Konark Sun Temple पुरी मधील कोणार्क सूर्य मंदिराचे न ऐकलेले रहस्य

Konark Sun Temple पुरी मधील कोणार्क सूर्य मंदिराचे न ऐकलेले रहस्य

Tourism
Konark Sun Temple पुरी मध्ये असलेले कोणार्क सूर्य मंदिराचे रहस्य आणि ऐतिहासिक माहिती  भारतात खूप पुरातन इतिहास दडलेला आहे. आणि भारत वर्षाच्या इतिहासात न जाने किती रहस्ये दडलेली आहेत, जे आजपर्यंत कुणीही त्याचा खुलासा करु शकलेला नाही. भारताचा इतिहास खूप मोठ्या क्षेत्रावर पसरलेला आहे. भारतात असे अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. ज्याचे रहस्य कोणीही उलगडू शकेल नाही. पुराणातील अनेक ऐतिहासिक मंदिरे, किल्ले आणि पर्वत हे याचा पुरावा आहे. आपल्या देशात अशा अनेक पौराणिक कथा या आपल्या देशाला अजूनच रोचक बनवतात. कोणार्क सूर्य मंदिर Konark Sun Temple आज आपण अशाच रहस्यमय आणि ऐतिहासिक पुरातन काळातील मंदिरा बद्दल जाणून घेणार आहोत. जे ओरिसा राज्यातील पूरी या ठिकाणी वसलेले आहे. जिथे भगवान श्री कृष्ण, बलराम,आणि सुभद्रा यांच्या पावण मंदीरा पासून थोड्याच किलोमीटर अंतरावर भगवान सूर्याचे कोणार्क म...