Religion

Shravan Somwar या कारणा मुळे श्रावण सोमवार उपवास करतात.

Shravan Somwar या कारणा मुळे श्रावण सोमवार उपवास करतात.

Religion
हिंदू धर्मामध्ये चातुर्मासातील श्रेष्ठ महिना म्हणून श्रावण महिन्याला अधिक महत्त्व दिले जाते. आणि Shravan Somwar हे अधिक महत्वाचे मानले जातात या महिन्यात सर्व सण असतात यातील प्रत्येक दिवसाला विशेष महत्व असते. आणि श्रावणातील सोमवार तर अगदी निष्ठेने धरतात.  Thursday Vrat हे उपाय करून आर्थिक संकटातून वाचता येते. पण तुम्हाला या श्रावण सोमवार विषयी माहिती आहे का? श्रावण महिन्यातील सोमवार Shravan Somwar हे शिवाच्या पाच चेहऱ्याचे प्रतीक मानले गेले आहे. आज आपण याविषयी मनोरंजक माहिती जाणून घेणार आहोत. महादेवाचे पंचमुख हे पंचमहाभूतांचे प्रतीक मांनले जाते. त्यांचे दहा हात हे दहा दिशांचे सुचक मानले जातात. आणि त्या हातात असणारे अस्त्र-शस्त्र हे जगाच्या संरक्षणा साठी हातात आहेत असे मानतात.  श्रावण महिन्यातील सोमवार ला जसे महत्त्व आहे तसेच महादेवाच्या पंचमुखालाही खूप ...
Thursday Vrat हे उपाय करून आर्थिक संकटातून वाचता येते.

Thursday Vrat हे उपाय करून आर्थिक संकटातून वाचता येते.

Religion
गुरुवारचे व्रत ( Thursday Vrat) केल्याने आर्थिक संकटातून वाचता येते. पैशाची चणचण भासत असेल तर गुरुवारी करा हे उपाय आणि पैशाच्या तंगी पासून दुर रहा. सध्याच्या काळात सर्वांनाच पैशाची चणचण भासत आहे. आज कालच्या महागाईच्या काळात कितीही कमवले तरी ते कमीच पडते. ज्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय त्यांच्यासाठी गुरुवारी हे गुरुवारचे व्रत खालील उपाय केले असता त्यांची आर्थिक चणचण दूर होईल.  एवढेच नाही तर हे उपाय केला तर घरामध्ये सुख शांती लाभेल. गुरवार हा ब्रहस्पती (गुरु)आणि विष्णूचा मानला जातो. त्या दिवशी या दोघांची पूजा करणे उपासना करणे शुभ मानले जाते. गुरुवारी खाली दिलेले उपाय करून आपल्या आयुष्यातल्या आर्थिक चंचनीतून सुटका करा.  गुरुवारचे व्रत केळीच्या झाडाची पूजा करा दर गुरुवारी सकाळी लवकर उठून अंघोळ करून केळीच्या झाडाची पूजा करावी. केळीच्या झाडाची पूजा केली असता आ...
Tortoise in Temple प्रत्येक मंदिरा समोर कासव असण्याचे हे कारण आहे

Tortoise in Temple प्रत्येक मंदिरा समोर कासव असण्याचे हे कारण आहे

Religion
भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक गावात प्रत्येक शहरात मंदिर वसलेले आहे. आणि प्रत्येक मंदिरा समोर कासव असतोच. आयुष्यातील चांगल्या-वाईट प्रसंगाच्या वेळी आपण मंदिरामध्ये नेहमी जात असतो. मंदिरात गेल्याने आपल्याला एक सकारात्मक उर्जा प्राप्त होते. Tortoise in Temple थोडक्यात काय तर आपण आपल्या आयुष्यात आलेल्या आनंदाच्या वेळी मंदिरात जाऊन त्या देवाचे आभार व्यक्त करतो. दुःखाच्या वेळी सहन करण्याची ताकद मिळवण्यासाठी आणि आपली बुद्धीने सकारात्मक विचार करावा यासाठी मंदिरात जाऊन नतमस्तक होतो.  पण या सर्वांमध्ये मंदिरात गेल्यास आधी कासवाचे दर्शन घेऊन मगच देवाचे दर्शन घेतले जाते, असे का? याचा कधी विचार केलाय का? जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा आपण मंदिरा समोर कासव आधी कासवाचे दर्शन घेतो.  आणि नंतर आपण गाभाऱ्यातील देवाचे दर्शन घ्यायला जातो. मंदिरा समोर कासव असण्याचे हे कारण आहे असे...
Dirgheshwar Nath Mandir  दीर्घायुष्य देणाऱ्या मंदिराची कहाणी

Dirgheshwar Nath Mandir दीर्घायुष्य देणाऱ्या मंदिराची कहाणी

Religion
दीर्घायुष्य देणारे दीर्घेश्वर मंदिर ( Dirgheshwar Nath Mandir ) आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी  फेसबूक, इंस्टाग्राम या कलियुगामध्ये दीर्घायुष्यासाठी आशीर्वाद भेटत नसेल, तर तुम्हाला अशा मंदिरात जायला पाहिजे. जिथे तुम्हाला दीर्घायुष्य प्राप्त होईल. पहिल्या काळात खान पिन खूप पौष्टिक होतं. पहिल्या काळातल्या महिला मसाला बनवण्यापासून स्वयंपाक करणे, त्याचबरोबर शेतातील काम करणे सगळी कामे स्वतः करत होत्या. त्यामुळे प्रदूषण हे नव्हते.  सगळं खायला उत्कृष्ट दर्जाचे भेटत असे. त्या काळातील लोकांची तब्येत फिट होती. त्यांची काम करण्याची पद्धत आणि त्यांची कामे अशी होती, की त्यामुळे त्यांचे शरीर एकदम तंदुरुस्त राहायचे. पण काही काळ गेल्यानंतर आज यामध्ये आधुनिक बदल दिसून येतो. यामुळे आज-काल शारीरिक तक्रारी दिसून येतात. ताणतणाव रहित जीवनाचा शरीरावर आणि त्याच बरोबर त्यांच्या दिमाकावर त्याचा वाईट ...
महाराष्ट्रातील प्रमुख संत आणि वारकरी संप्रदायाचा इतिहास

महाराष्ट्रातील प्रमुख संत आणि वारकरी संप्रदायाचा इतिहास

Religion
history of varkari महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय आणि भक्तिमय संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय यालाच भागवत संप्रदाय असेही म्हणतात. वारकरी म्हणजे जो नित्य नियमाने आपल्या उपास्य देवता ची वारी किंवा यात्रा न चुकता करत असतो. वारकरी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती करत असल्याने यांना वारकरी संप्रदाय म्हणतात. या संप्रदायामध्ये विठ्ठलाच्या उपासनेला आणि त्याच्याकडे जाण्याच्या भक्तांच्या वोडीला किंवा नियमित वारीला खूप महत्त्व दिलेले आहे.  या संप्रदायातील भक्तांनी वर्षातून दोन वेळा म्हणजे आषाढ शुद्ध एकादशीला आणि कार्तिक शुद्ध एकादशीला अशा दोन वाऱ्या केल्या पाहिजे. याला खूप महत्त्व आहे. त्याचबरोबर शुद्ध माधी एकादशी आणि शुद्ध चैत्री एकादशी या दोन दिवशी ही तुम्हाला पंढरपूर क्षेत्री वैष्णवांची एकच गर्दी झालेली दिसेल परंतु यामध्ये आषाढी वारीला आणि...

हे व्रत केल्यामुळे भगवान शंकरा सोबत शनि देवा सुद्धा होतील प्रसन्न

Religion
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम शनिप्रदोषा चे महत्व आज आपण शनिप्रदोष या व्रताचे महत्व जाणून घेणार आहोत. प्रदोष महिन्यातून दोन वेळा येतो शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष त्रयोदशीला शनिवारी येणाऱ्या प्रदोषाला शनी प्रदोष म्हणतात. या व्रताचे खूप महत्त्व आहे यामध्ये भगवान शिव शंकराची पूजा आराधना केली जाते.  शनिप्रदोष केल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख कष्ट नाहीसे होतात. त्याचबरोबर हे व्रत केल्याने संतान प्राप्ती होते दारिद्र्य दूर होते आणि आपल्या आयुष्यात सुख प्राप्ती होते. भगवान शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी शनी प्रदोष व्रत केले जाते. भगवान शिव हे व्रत करणाऱ्याचे शनीच्या वक्रदृष्टी पासून रक्षण करते आणि त्यांच्यावर शनिची कृपा राहते. हा उपवास दरवर्षी येतो. भगवान शंकराची आपल्यावर चांगली कृपा राहण्यासाठी सर्वांनीच हा उपवास केला पाहिजे. याचबरोबर २०२० मध्ये पाच शनिप्रदोष ...

शनी देवांच्या प्रकोपा पासून वाचण्यासाठी हे उपाय करा

Religion
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम हिंदू धर्मात वारांसाठी प्रत्येक दिवसांसाठी वेगवेगळे नियम शास्त्रात लिहिलेले आहेत. प्रत्येक वार कुठल्या न कुठल्या देवी-देवतांचा ठरलेला असतो त्याप्रमाणेच आपण प्रत्येक दिवशी चांगली वाईट कामे करत असतो प्रत्येक गोष्टीसाठी हिंदू धर्मात नियम बनवून दिलेली आहे त्याप्रमाणे काही जणांचा त्यावर विश्वास असतो किंवा काहीच त्याला दुर्लक्ष करत असतात त्याप्रमाणेच शनिवार हा पण शनिदेवांचा वार म्हणून आपण त्यादिवशी दैनंदिन जीवनातील कामे करण्यासाठी टाळतो ज्यामुळे शनिदेव आपल्यावर रागावतील किंवा त्यांचा आपल्यावर प्रकोप होईल, असे म्हणतात की शनिदेव तुमच्या पायाशी संबंधित आहेत त्यामुळे मंदिरात गेल्यावर तुमची चप्पल चोरीला जाणे ही घटना शुभ संकेत म्हणून मानली जाते असे म्हटले जाते की आता शनिदेव आपला पाटलाग सोडणार आहेत म्हणूनच असेही म्हणतात की शनिवारच्या दिवशी तुम्ही ...

03 जुलै पासून या 2 राशीच्या लोकांचे भाग्य उजळणार, इच्छा पूर्ण होणार

Religion
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम जगात अति नशीबवान आणि भाग्यवान समजल्या जाणाऱ्या या राशींमध्ये बदल होणार आहेत यामुळे निश्चितच यांच्या जीवनातील त्रास किंवा दुःखे दूर होऊन त्यांना सर्व दिशेने आनंद मिळणार आहे, आणि त्यांच्या मनातील इच्छा-आकांक्षा पूर्ण होणार आहेत.  त्यांच्या मना सारख्या काही गोष्टीही घडून येतील त्यांच्या जीवनात बदल होऊन त्यांना आनंद आणि संपत्तीचा लाभ होण्याची शक्यता आहे ज्या कामासाठी त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे असे काही कामे पूर्णत्वाला जातील आणि त्यातून त्यांना आनंद प्राप्त होईल तसेच त्यांच्यावर असणारे जुने कर्ज यातूनही त्यांची सुटका होईल आणि या राशीच्या लोकांना व्यवसायात पैसा गुंतवल्या नंतर त्यांना दाम दुप्पट होण्याचा ही अनुभव येईल पण आपण ज्या व्यवसाया मध्ये पैसा गुंतवन्याचा विचार करत आहात त्याआधी त्यांचा नीट अभ्यास करून मगच तुम्ही या व्यवसायामध्ये...

कुबेर देव या 4 राशीच्या लोकाना कधीही करू शकतात करोडपती

Religion
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम आपण नेहमीच कुठल्या ना कुठल्या संकटात असतो,  पण आयुष्यातील सर्व प्रकारच्या संकट हे नष्ट होतील जितके तुम्ही दुसऱ्यांसाठी चांगले कामे करतात तितक्याच वेगाने तुमचे सर्व काम फळाला लागतिल. तुमच्या संचित कर्मामुळे तुमच्या अडकलेले धन तुम्हाला परत मिळायला मदत होईल.  आर्थिक स्थैर्य  मजबूत करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी करायला  लागतील. तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल आणि व्यवसायामध्ये चांगला नफा होईल. आपल्या प्रिय व्यक्तींच्या आयुष्यात धन वैभव वाढेल व्यवसायामध्ये एका उच्च स्थानावर नफा मिळेल. जर तुम्ही  शैक्षणिक क्षेत्रात निपुण असाल  तर लवकरच तुम्हाला नोकरीची संधी मिळू शकते. व्यापारामध्ये नेहमीच आपल्याला चणचण भासत असेल तर गुंतवलेला पैसा वापस मिळू शकतो. वैवाहिक जीवनात प्रेम वाढू शकते तुम्हाला विविध...