मंगळवार, जून 22

Religion

crassula plant हे झाड चुंबका सारखा पैसा घरामध्ये खेचून आणते, याला मनी ट्री म्हणतात

crassula plant हे झाड चुंबका सारखा पैसा घरामध्ये खेचून आणते, याला मनी ट्री म्हणतात

Entertainment, Religion
crassula in marathi आज आम्ही आशा रोपट्या बद्दल सांगणार आहोत crassula plant हे crassula plant रोपेटे तुमच्या घरात चुंबका प्रमाणे पैसा खेचून आनेल. तसे तर पैसा कमवण्यासाठी मेहनत केल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. परंतु तो पैसा टिकवण्यासाठी आणि घरामध्ये सकारात्मकऊर्जा येण्यासाठी हे झाड घरामध्ये लावले जाते. ज्याप्रमाणे वास्तुशास्त्रवर विश्वास ठेवतो त्याप्रमाणे चीन मध्ये फेंग सुई ला मानतात यांचा मतातनुसार मानले तर हे झाड एक पैसा वोढून घेणार चुंबक आहे. crassula in marathi या झाडाचे नाव क्रासुला असे आहे. तसेच या झाडाला मनी ट्री money tree असेही म्हणतात. ज्याप्रमाणे आपण प्रत्येकाच्या घरात मनी प्लांट बघतो त्याचप्रमाणे हे झाडही आपल्याला पैसा आणि सकारात्मकता ऊर्जा देते. क्रासुला crassula plan तुम्हाला कुठल्याही नर्सरीमध्ये सहज उपलब्ध होईल. या झाडाची पाने जास्त हिरवे ...
Musical pillars India १६१ खांबांमधून सप्तसुर येणारे शंकराचे गूढ मंदिर

Musical pillars India १६१ खांबांमधून सप्तसुर येणारे शंकराचे गूढ मंदिर

Religion, Tourism
Musical pillars India जगामध्ये भारताची संस्कृती सगळ्यात महान मानली गेली आहे, कारण भारताला प्राचीन संस्कृतीचा वारसा आहे, आपण तेहतीस कोटी देवांना मानतो, आणि तेवढ्यात देवांची मंदिरे ही भारतामध्ये अस्तित्वात आहेत. भारताची लोकसंख्या बघता जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती अशा उक्ती प्रमाणे प्रत्येक कुटुंबाचे वेगवेगळ्या आराध्य दैवत आहे. प्रत्येकाचे स्वतंत्र मंदिरे आहेत, प्रत्येक मंदिरा मागे काहीना काही रहस्य आणि कारण आहे. भारतामध्ये सर्वात जास्त प्राचीन शिवमंदिर आहेत. प्रत्येक मंदिराचे एक रहस्य आणि त्या पाठी मागील कथा आहेत. मंदिराचे वय बघता साधारणतः हजारो वर्षांपूर्वी हे मंदिर बांधले गेलेले आहेत, आणि त्या काळी अवगत असलेली स्थापत्य कला त्या वास्तू मधून दिसते. कालांतराने भारतामध्ये परकीय आक्रमणे झाली, त्या अक्रमाना मध्ये बरचे मंदिरे नष्ट केली गेली. का काही मंदिरांची नासधूस ...
Sanskrit Shlok मंदिरात दर्शन घेऊन आल्यावर पायरीवर किंवा ओट्यावर का बसतात

Sanskrit Shlok मंदिरात दर्शन घेऊन आल्यावर पायरीवर किंवा ओट्यावर का बसतात

Knowledge, Religion
sanskrit shlok आज ही लोक मंदिरात देवच दर्शन घेऊन आल्यास मंदिराच्या पायरीवर का बसतात जाणून घेऊयात या मागच रहस्य  भारतीय हिंदू संस्कृतीत असे अनेक प्रथा किंवा काही नियम पाळले जातात. त्यात आजही वडीलधारी मंडळी मंदिरात गेल्यास दर्शन घेऊन आल्यावर बाहेर पायरीवर किंवा ओट्यावर थोडा वेळ बसण्यास सांगतात.  पण या मागच काय कारण असेल कधी विचार केलाय काय? तर आज आपण या लेखात या बद्दल जाणून घेणार आहोत.  आज काल लोक मंदिरात जातात हे नियम पण फॉलो करतात. पण मंदिराच्या पायरीवर बसून आध्यात्माच्या नाहीतर सांसारिक आणि राजकीय गप्पा मारतात.  ही प्राचीन परंपरा विशिष्ट हेतून बनवली गेली आहे. मंदिरात देवाच्या मूर्तीचे दर्शन करून आल्यास पायरीवर बसून आपण एक श्लोक म्हणावा. पण आजकाल लोकाना या बद्दल विसर पडत चाललाय. आणि या बद्दल अनेक लोकाना माहितीही नाही. sanskrit shlok श्लोक असा...
Ghatiya Ghat Mata Mandir या मंदिरात पाण्याने दिवा लावला जातो

Ghatiya Ghat Mata Mandir या मंदिरात पाण्याने दिवा लावला जातो

Knowledge, Religion
Ghatiya Ghat Mata Mandir या मंदिरात नऊ वर्ष पाण्याने दिवा लावला जातो एक आश्चर्य आणि अद्भुत चमत्कार आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. संध्याकाळ झाली कि आपण देवाला दिवा लावतो आणि त्यावेळेलाच दिव्याचे स्तोत्र म्हणतो.  कारण दिवा म्हणजे आंधराकडून प्रकाशा कडे नेणारा मार्ग आहे. सूर्याचे प्रतीक असणाऱ्या दिव्याला आपण वंदन करतो. दिव्याला ओवाळूनच देवी देवताना आपण प्रसन्न करतो अशी श्रद्धा आहे. “तिळाचे तेल, कापसाची वात दिवा जळो सारी रात” दिवा लावण्यासाठी तेल आणि वात महत्वाचे असते या ओवीत सांगितले आहे. इंधना शिवाय दिवा तेवत नाही पण आपन आज अशा एका मंदिरा बद्दल जाणून घेणार आहोत जेथे तेला शिवाय दिवा जळतो .  असे ऐकले तर आश्चर्य वाटेल कारण आजही संशोधक इंधनाला पर्याय शोधत आहेत.  आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत ...
Torajan people इंडोनेशियात दर तीन वर्षांनी  कबरीतुण मृतदेह बाहेर काढला जातो

Torajan people इंडोनेशियात दर तीन वर्षांनी कबरीतुण मृतदेह बाहेर काढला जातो

Religion, Tourism
Torajan people Indonesia इंडोनेशियात दर तीन वर्षांनी या सणाला काढला जातो कबरीतुण मृतदेह बाहेर न जायते म्रियते वा कदाची नांय भुत्वा भविता वा न भूय :| अजो नित्य :शाश्वतोSयं पुराणो न हन्यते ह्न्यमाने शरीरे || शरीर नष्ट झाले तरी आत्मा निरंतन अमर असतो. तो कधीच मरत नाही असा उपदेश आपल्याला भगवत गीतेत दिला आहे. आत्म्याचा निरतंन प्रवास करत असताना आलेला मृत्यु हा पहिला टप्पा असतो. .  पण आज आपन इंडोनेशिया तील ही जमात वरील श्लोका ला अनुसरून मृत्यु हा एक टप्पा आहे असे माणूनच मृत व्यक्तीला जीवंत असल्या सारख समजतात. आपन या जमाती बद्दल जाणून घेणार आहोत.  Torajan people इंडोनेशिया तील “तोरजा“ Torajan people नावाची एक जमात आहे आणि ही जमात प्रत्येक वर्षी “मानेन “ Manene Death Ritual Indonesia नावाचा एक उत्सव साजरा करत असते. हा उत्सव साजरा करताना ते मृत व्यक्तीचे शव शोधून बाहेर...
Panchamrut सनाला ला बनवण्यात येणारे पंचामृत आरोग्यासाठी अमृतच

Panchamrut सनाला ला बनवण्यात येणारे पंचामृत आरोग्यासाठी अमृतच

Religion
Panchamrut जन्माष्टमीच्या दिवशी बनवण्यात येणारे पंचामृत ठरते आरोग्यासाठी अमृतच श्रावण महिना म्हणलं की सन आलेच आणि आपल्याकडे सण असो किंवा पूजा असो प्रसादा मध्ये असणारे पंचामृत सर्वांनाच माहिती आहे. सत्य नारायणचा पूजेलाही प्रसाद द्यायचा आधी पंचामृत देतात. हे पंचामृत पाच पदार्था पासून बनले जाते त्यामध्ये दूध, दही, साखर, मध आणि तूप या पदार्थांचा समावेश होतो. पंचामृत नावाप्रमाणेच आपल्या आरोग्याला अमृतच ठरते . कसे बनते पंचामृत? How to Make Panchamrut recipe for pooja in marathi पंचामृतात दूध, दही एक चमचा तसेच एक चमचा मध आणि गरजे नुसार साखर आणि एक चमचा तूप एकत्र करून त्यात ५ ते १० तुळशीचे पान पण घालू शकता. कोणी कोणी त्यात केसर आणि बदाम पण आवश्यक असल्यास वापरतात. या पाच तत्वा मुळे पंचामृत अतिशय पोष्टीक बनते. Hanuman Chalisa हनुमान चालीसा पठणाचे आरोग्यासाठी फायदे पंचामृत...
भगवान परशुराम आजही या पर्वतावर वास करतात

भगवान परशुराम आजही या पर्वतावर वास करतात

Religion
भगवान परशुराम हिंदू धर्मामध्ये पुरातन काळातल्या यांच्या अनेक कथा दंतकथा सांगण्यात आलेल्या आहेत. आणि त्यांचं एकमेकांशी संबंध असतो. देवाचे स्थान वेगवेगळ्या जागेवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असते अशा कथा सांगण्यात आलेल्या आहेत. आज आपण अशाच भगवान परशुरामांच्या तपस्य बद्दल आणि त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत.  भगवान परशुराम यांची तपस्या  पुराणात सांगितल्या प्रमाणे गणेशाची कहाणी असो अथवा हनुमानाजिच्या च्या चिरंजीवी राहण्याची कथा असो.  किंवा रामाची आणि श्रीकृष्णाच्या जन्माची कहाणी असो. अशा संदर्भासाठी कितीतरी कहाण्या प्रचलित आहेत.  महेंद्रगिरी पर्वत Tortoise in Temple प्रत्येक मंदिरा समोर कासव असण्याचे हे कारण आहे अशीच एक कहाणी प्रचलीत आहे महेंद्रगिरी पर्वत आणि भगवान परशुराम यांच्याबद्दल काही मान्यता जोडलेले आहे तर आपण आज जाणून घेणार आहोत. त्याप्रकारे अश्वत्थाम...
Hanuman Chalisa हनुमान चालीसा पठणाचे आरोग्यासाठी फायदे

Hanuman Chalisa हनुमान चालीसा पठणाचे आरोग्यासाठी फायदे

Religion
हे आहेत हनुमान चालीसा ( Hanuman Chalisa ) पठणाचे आरोग्यासाठी फायदे कोरोनाच्या काळात या लॉकडाउन मध्ये लोकांचे मन शांशक झाले आहे. मनामध्ये भीती, अनिश्चितता, क्रोध, निराशा अशा वेगवेगळ्या समस्या येतात. वैज्ञानिक चिकित्सकांच्या म्हणण्यानुसार भयाने क्रोध आपल्या ईम्युन सिस्टिमला प्रभावित करत असते. त्यामुळेच आपल्या ईम्युन सिस्टीमचा संतुलन बिघडते.  आपण एखाद्या रोगाला बळी पडतो. अशा परिस्थितीत आपल्याला हनुमान चालीसा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो हे आज आपण जाणून घेणार आहोत.  Hanuman Chalisa हनुमान चालीसा मुळे अध्यात्मिक बळ वाढते हनुमान महाराज ना बुद्धि, बळ, आणि विद्येचे देवता म्हणतात. हनुमान चालीसा रोज पठण केल्याने बुद्धी मध्ये आणि आपल्या स्मरण शक्ती मध्ये वृद्धी होते. असे म्हणतात की अध्यात्मिक बळ आणि आत्मिक बळ  प्राप्त होत असते. आणि आत्मिक बळामुळेच आपण प्रत्येक रोगा ...
Raksha Bandhan हे आहे रक्षाबंधना चे आध्यात्मिक महत्व आणि इतिहास

Raksha Bandhan हे आहे रक्षाबंधना चे आध्यात्मिक महत्व आणि इतिहास

Religion
रक्षाबंधन चे महत्व : श्रावण मास चालू झालं की सणांना सुरुवात होते. श्रावण मासा तील प्रत्येक दिवसाला काही महत्व असते. तसेच या महिन्यातील श्रावण पौर्णिमेला ही राखी पौर्णिमा रक्षाबंधन ( Raksha Bandhan ) म्हणून ओळखले जाते. हा सण भाऊ बहिणीच्या नात्याचा पवित्र सण म्हणून साजरा केला जातो याला रक्षाबंधन असेही म्हणतात.  या दिवशी राखीला अधिक महत्त्व दिले जाते .राखी कच्चा सूता पासून ते रेशमी रंग बेरंगी धाग्यांची पण असते. तर ते सोने चांदी सारक्या महाग वस्तूंची पण असते. रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या नात्याचा आणि त्यांना त्याला पुन्हा एकदा घट्ट बांधण्याचा प्रसिद्ध सण आहे.रक्षा म्हणजे सुरक्षा करणे. बंधन म्हणजे बांधून ठेवणे. या दिवशी बहीण भावाला राखी बांधून त्याच्या चांगल्या भविष्यासाठी आणि यशा साठी देवाकडे प्रार्थना करत असते. तिचे आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन घेते. या दिवशी बहीण नवी...
Matsya Mata Mandir मंदिरात व्हेल माशाच्या हाडची पूजा केली जाते

Matsya Mata Mandir मंदिरात व्हेल माशाच्या हाडची पूजा केली जाते

Religion
Matsya Mata Mandir मत्स्य माताजी मंदिर या मंदिरात एका मंदिरात माशाच्या हाडांची पूजा केली जाते. भारतीय संस्कृती परंपरा जगभरात प्रसिद्ध आहेत. त्याच बरोबर भारतातील प्रत्येक मंदिर आणि त्या मंदिराचा इतिहास असतो. काही मंदिरे इतके श्रीमंत आहेत की आपण कधी कल्पनाच करू शकत नाही. काही दिवसांपूर्वी सर्वांनी बातम्यां मध्ये बघितले असेल. पद्मनाभस्वामी मंदिर आणि त्या मंदिरामध्ये दडलेला खजिना. या मंदिरावर बऱ्याच डॉक्युमेंटरी तयार झालेल्या आहेत. असे भारतामध्ये अनेक मंदिरे आहेत. आणि प्रत्येक मंदिराचे एक रहस्य आहे. आणि त्याच बरोबर ह्या मंदिराला काही ना काही इतिहास जरूर असत. आज आपण अशाच एका मंदिरा बद्दल जाणून घेणार आहोत. या मंदिरामध्ये चक्क एका माशाची पूजा केली जाते. जसे आपण गणपतीच्या मंदिरा मध्ये गणपतीचे वाहन उंदराची पूजा करतो. नागपंचमीला नागाची पूजा करतो. धर्मामध्ये विविध त...