Spiny gourd kantola कंटोळा (करटोली) रानभाजी चे फायदे

Published Categorized as Health

Spiny gourd kantola कंटोळा (करटोली) ही भाजी तुम्हाला माहीत असेल पण या भाजीमुळे कोणकोणते आजार दूर ठेवले जातात जाणून घ्या .

मागील दीड ते दोन वर्षापासून थैमान घातलेल्या कोरोना रोगा मुळे सर्वाना आपल्या आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे हे पटलेले आहे.

प्रत्येक जन आपले आरोग्य सांभाळण्याच्या मागे लागला आहे. या प्रमाणे रोगप्रतिकार शक्ति वाढवण्या साठी विविध पदार्थाचे सेवन केले जात आहे. 

Spiny gourd kantola is very healthy vegetable know benefits of vegetable 

Spiny gourd kantola
Spiny gourd kantola

Spiny gourd kantola कंटोळा (करटोली) रानभाजी चे फायदे 

पावसाळा आला की आपल्याला विविध प्रकारच्या रानभाज्या पाहायला मिळतात. त्या पैकी एक कंटोळा ( करटोली) Spiny gourd.

कंटोळा भाजीच्या सेवनाने रोग प्रतिकारक शक्ति वाढण्यास मदत होते. तसेच शरीराची ताकद वाढण्यास ही कंटोळा फायदेशीर असतो. 

त्याच प्रमाणे ही भाजी अनेक रोगांवर उपयुक्त आहे याचे अजून काय काय फायदे आहेत जाणून घेऊयात. 

कंटोळा मध्ये अनेक प्रकारचे पोषकतत्वे मुबलक प्रमाणात असतात. या मध्ये प्रोटीन, फायबर, कार्बोहायड्रेटस, व्हिटामीन  

B1, B2, B3, B5, B6, B9, B12  त्याच बरोबर व्हिटामीन सी, व्हिटामीन D2, व्हिटामीन एच, व्हिटामीन के, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम, कॉपर, झिंक

यांसारखे एक ना अनेक पोषक तत्व आणी गुणकारक तत्व आहेत. 

म्हणूनच या भाजीच्या सेवनाने आपल्याला भरपूर पोषक तत्वांचा खजिना मिळणार आहे.

या रोगांवर आहे Spiny gourd अधिक लाभ दायक

कंटोळा आपल्याला अनेक प्रकारच्या रोगांपासून दूर ठेवतो. आयुर्वेदात या भाजीला अनन्य साधारन महत्व आहे. 

डोकेदुखी, केसगळती तसेच कंदुखी, खोकला, पोटदुखी, मूळव्याध त्याच बरोबर कावीळ यासारख्या आजारांवर पण ही भाजी गुणकारी आहे. 

Piles Treatment ही वनस्पति मुळव्याधा वर रामबाण उपचार करते

केवळ भाजीच नाही तर या कंटोळा पाने, फुले तसेच मुळे यांचा ही उपयोग ओषध बनवण्यासाठी केला जातो. 

या वरील कारणासाठी कंटोळा म्हणजे spiny gourd चा आहारात समावेश करून आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करू.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

Avatar of Geeta P

By Geeta P

i am Full Time blogger, i am Mehandi Artist, i like to write articles on Health and History topic

1 comment

Leave a comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.