Baking soda Benefits बेकिंग सोड्याचा इतिहास व फायदे

by Geeta P
688 views
Baking soda Benefits

Baking soda Benefits सर्वानाच माहीत असणारा बेकिंग सोडा हा एक शुद्ध पदार्थ आहे. तो क्षारयुक्त असण्या सोबतच थोडा खारट चवीचा ही असतो.

या उपयुक्त सोंड्याचे रासायनिक नाव NaHCO3 आहे.  तर या सोडयाला सोडियाम कार्बोनेट Sodium Carbonate या नावानेही ओळखतात.

Baking Soda बेकिंग सोडयाचा उपयोग आपण पदार्थ बांवण्या सोबतच कपडे धुणे तसेच त्वचेचा सुरक्षेसाठी किंवा फर्निचर चा सफाई साठी करतो.

सोडा हा नकोलाईत प्राकृतिक रूपात उपलब्ध असतो. जे एक नाट्रन नावाचे खनिज मिळते .

युरिपीयन संघाने तर याला खाद्य योजक म्हणून चिन्हीत केले आहे.

हे आहेत सतत पाणी पिण्याचे फायदे Benefits of Drinking Water

Baking soda Benefits आणि बेकिंग सोडा इतिहास

बेकिंग सोडा किंवा बाईकार्बोनेट सोडियाम याचा शोध एका १७९१ ला फ्रेंच रसायन शास्त्राचा वैज्ञानिक निकोलस लेब्लास यांनी लावला.

१८४६ ला पहिल्यांदा फॅक्टरी ची स्थापना न्यूयार्क मधील दोन बेकर्स जॉर्ज डवाईट आणि ऑस्टीन चर्च यांनी केली.

सोडियम कार्बोनेट आणि कार्बन डाइआक्साईड रूपात याला विकसित केले. 

रुडयार्ड किपलिंग यांनी याचा योगीक् रुपाचा संदर्भित सांगितले की १८०० मध्ये वाणिज्य रूपाने याचा उपयोग माशाणा सडण्यापासून वाचवण्यासाठी केला गेला होता

Baking soda Benefits
Baking soda Benefits

How to use Baking Soda बेकिंग सोडा कसा वापरला जातो 

Baking Soda उपयोग अर्थातच पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. तसेच साधारण जखमेवर लावण्यासाठी ही केला जातो.

तसेच तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी आणि एखादा विषारी किडा चावल्यास विश पासरवण्या पासून वाचवण्यासाठी जातो.

याचा उपयोग आशियाई आणि लेेटिन लोक पदार्थात मांस शिजवण्या साठी करतात . तसेच कडक भाज्याना नरम करण्यासाठी ही याचा उपयोग होतो.

बेकिंग सोडयाचा पदार्थात वापर केल्याने त्यातील विटामीन c वाढते. त्यातील कार्बन डाएओक्साइड चे प्रमाण वाढून अन्न लवकर शिजते. तसेच ते जास्त चविस्ट बनण्यास मदत होते. 

Baking soda Benefits बेकिंग सोडयाचा उपयोग आपन बेक पदार्थात म्हणजे केक, पॅनकेक, आणि नान पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. Baking Soda छोट्या किडयाना मारण्यासाठी केला जातो. या मध्ये असणारे गॅस मुळे किडे जागीच जखमी होतात.

शरीरावर झालेल्या अलर्जी ना घळवण्यासाठी पण बेकिंग सोडयाचा उपयोग होतो.  हट्टी डाग तसेच पेंट चे डाग किंवा गंज काढण्यासाठी ही याचा उपयोग करतात. 

सोडियम बाई कार्बोनेट चा वापरला संयुक्तराष्ट्र अमेरिका ने पर्यावरण संरक्षण एजंसी द्वारा जैव कीटक नाशक म्हणून संबोधीत केले गेले आहे.

बेकिंग सोडा Baking soda in pool

यात पीएच म्हणजे क्षार युक्त गुण असल्यामुळे याला Swimming Tank तसेच गार्डन यांची साफसफाई करण्यासाठि केला जातो.

सोबतच याचा उपयोग चांदीच्या वस्तु साफ करनण्या करीता केला जातो. तसेच कंपड्या वर पडलेले चहा चे डाग आणि जुन्या डागा ना काढण्यासाठी ही केला जातो. 

सोंड्यात सोडियम कार्बोनेट चा प्रमाण मुळे याचा उपयोग फटाके तयार करण्यासाठी केला जातो. यामुळे फटक्याचे दहन आणि त्याचा आवाज वाढण्यास मदत होते. 

Baking Soda Uses for Skin  बेकिंग सोडा त्वचेसाठी उपयुक्त

  बेकिंग सोडयाचा उपयोग त्वचेसाठी अत्यंत लाभकरक असतो. तो खालील प्रमाणे वापरल्यास याचा नक्कीच फायदा होतो 

त्वचेला गोरे बनवण्यासाठी Baking Soda for Skin Glow

त्वचेवर असलेल्या मृत पेशाणा काढण्यासाठी एक मोट्या चमचा पाण्यात दोन चमचे बेकिंग सोडा घालून मिक्स करून त्वचेला लावावे.

गोलाकार मोशन मध्ये मसाज करणे आणि थोडा वेळ सुकल्यास कोमट पाण्याने त्वचा धुवून सुकून घ्यायची.

आठवड्यातून ३ ते ४ वेळा ही प्रक्रिया केल्यास त्वचा गोरा होण्यास मदत होते. 

त्वचेवरील काळे डाग धब्बे हटवण्यासाठी  baking soda on face everyday

Pigmentation मुळे चेहऱ्या वर डाग डब्बे पडतात. आणि चेहरा काळा पडतो. याला ठीक करण्यासाठी बेकिंग सोडा, खोबरेल तेल आणि लिंबुचा रस आणि चहाचा पानाचे तेल एकत्र करून लावल्याने त्वचेवरील डाग कमी होतात.

त्याच बरोबर वेळेच्या आधी येणाऱ्या सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. चेहऱऱ्या वर पणारे रोम छिद्र कमी होतात. हे आठवड्यातून एक वेळा केले तरी त्याचा चांगला ईफेक्ट होतो.

बेकिंग सोडयाचा रोजच्या जीवनात कसा वापर करावा ? baking soda uses in daily life

सोडयाला पाण्या सोबत घेतल्यास अपचन, गॅस यापासून मुक्ती मिळते. ही शरीरातील क्षारचे प्रमाण वाढवते .रोग कमी होण्यास मदत होते.

बेकिंग सोडयाचा उपयोग पदार्थ बनवण्यासाठी ही केला जातो. तसेच पुऱ्या करण्यासाठी किंवा छोले शिजवण्या साठी ही केला जातो. 

बेकिंग सोडा ला अॅंटीसिड पण म्हणतात. याचा आर्थ आहे अॅसिड ला निष्क्रिय करणारा यामुळे पोटाचे आजार दूर होतात.

त्याच बरोबर मूत्राशयाचे रोग आणि रक्त साफ होण्यास मदत होते. खेळ खेळताना खेळाडूना सोडा पानी देतात. कारण खेळताना कारण यात लॅक्टीक अॅ सिड असते. त्यांची क्षमता वाढवते आणि त्यांना खेळताना थकवा येत नाही. 

या बहुगुणी सोडयाचा उपयोग दैनंदिन जीवनात वापरुन निरोगी रहा.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम     

.  

Related Posts

1 comment

Beer Bottle Colours बीयर च्या बाटल्या रंगीत का असतात ? 05/07/2021 - 6:41 pm

[…] Baking soda Benefits बेकिंग सोड्याचा इतिहास व फायद… […]

Reply

Leave a Comment