Kumkum Bindi याचा महिलांच्या शरीरावर होणारे सकारात्मक परिणाम

by Geeta P
488 views
Kumkum Bindi

Benefits of Wearing Traditional Kumkum Bindi

kumkum bindi भारतीय महिलांची ओळख त्यांचा साडी, आणि घातलेल्या अनेक आलंकारणे होते त्यात बांगड्या तसेच कपाळावर लावलेल्या कुंकाने होते हे  कुंकू भुवयांचा  मध्ये लावतात.

परंतु आजकाल कुंकाचा एवेजी टिकली लावतात. टीकली कपाळाला चिटकून बसते . 

हिंदू परंपरे मध्ये कुंकू आणि टिकलीला सौभाग्याचे लक्षण मानले जाते.

लग्न झालेल्या स्त्रीची ओळख ही कुंकाणे होते विधवा स्त्रीयांना कुंकू लावण्याचा आधिकार नसायचा.

Kumkum Bindi
Kumkum Bindi

Kumkum Bindi कुंकू हे हळद आणि लिंबाचे मिश्रण वाळवून बनवलेले जाते 

पूर्वीचा  काळी स्त्रीयाकडे लाकडी शृंगार पेटी असायची त्यात ते कुंकुची डब्बी ,मेणाची डब्बी ,काजळाची  डब्बी ठेवायचे आणि या पासूनच शृंगार करायचा . 

पूर्वी मुलीनी  कुठे कुंकू लाव्यावे हे ठरलेल असायचे कारण दोन्ही भुवयांचा मध्ये गोंदलेले असायचे आणि त्यावरच कुंकू लावले जायचे . 

पूर्वी बायका  कपाळावर  आधी मेंन  लावायचा आणि त्यावर कुंकू लावले तर ते पसरत नसायचे. चिटकून बसायचे . 

वर्षानुवर्ष ही परंपरा चालू होती पण आजचा  आधुनिक काळात सर्वच बदलेल आहे.

लोकांचा पेहराव्यात बदल झाले तसे स्त्रीयानीही कुंकू लावण्या ऐवजी टिकली लवायला सुरवात केली . आणि ती टिकली अजून तरी टिकली आहे . 

तरीही आजकालचा काळात कुंकू किंवा टिकली लवलीच पाहिजे असे काही नाही.

स्त्रियानी बदल म्हणून किंवा फॅशन म्हणून टिकली लावणे सोडून दिले तरीही अजून भारतात, त्याच बरोबर मॉरिशस तसेच श्रीलंका, भुटान नेपान या देशात स्त्रिया अजूनही टिकली किंवा कुंकू वापरतात 

आजही पश्च|त देशात फॅशन म्हणून टिकली वपरली जाते . कुंकू जास्त कोणी वापरत नाही.

कारण ते शुद्ध आणि घरगुती भेटत नाही त्याचे शरीरावर वाईट परिणाम पण होऊ शकतात त्यामुळे टिकली सोयीस्कर वाटले . 

पण आजही असा प्रश्न आहे की कुंकू किंवा टिकली का लावतात 

कुंकू किंवा टिकली लावण्या मागचे शिरिरावर होणारे वैज्ञानिक परिणाम  आपण पाहू 

योगसाधणे मधील महत्व 

योग साधने नुसार आपण ज्या ठिकाणी कुंकू किंवा टिकली लावतो त्याचा  पाठीमागे  योगचक्र असते.

योगामद्धे जे षटचक्र सांगितले गेले आहेत त्या मधले हे  सहावे चक्र आहे मेंदूतल्या  याच ठिकाणावरून सर्व शरीराला आज्ञा दिल्या जातात . 

ध्यान साधन करताना आज्ञाचक्रा वरती लक्ष केंद्रित करायला लावतात 

Rukhmabai Raut एम डी महिला डॉक्टर नी लढलेला अभूतपूर्व खटला

भगवान शंकराचा डोळाही त्याच ठिकाणी आहे असे मानले जाते पण हीच माणसाशी निगडीत करायची झाली तर मांसांचाही तिसरा डोळा तिथेच आहे.

असे म्हणू शकतो आपले दोन डोळे बाहेरच जग बघू शकतात तर तिसरा डोळा हा अंतर्मन पाहू शकते . 

अ‍ॅक्यूप्रेशर पद्धतीतील महत्व 

षॅ क्यूप्रेशर या उपचार  पद्धतित ही या भुवयाचा मधल्या  भागाचे महत्व .  आधारेखित केले जाते ॅक्युप्रेशर मध्ये या भागाला थर्ड आय असे म्हंटले जाते या भागावर रोज प्रेशर दिल्यास असीम असे फायदे आपल्या शरीराला होतात .  त्या मुळे कुंकू किंवा टिकली दररोज लावली पाहिजे  टिकली लावताना त्या भागावर थोडा दाब देऊन लावावी . त्याचे आरोग्य दाई फायदे नक्कीच आपल्या शरीराला होतील . 

Benefits of Kumkum Bindi टिकली लावण्याचे फायदे 

१ ) डोके दुखी २) सायनस चा त्रास कमी होतो . 

३) दृष्टी सुधारते आणि डोळ्यांचे आरोग्य चांगले होते . 

४)त्वचेचे आरोग्य सुधारते . 

५)तान तनाव डिप्रेशन कमी होते . 

६)श्रवण शक्ति सुधारते . 

७)तान निद्रा  नाश ,थकवा दूर होता . 

८)स्मरण शक्ति आणि एकाग्रता वाढते . 

केवळ परंपरा नव्हे तर शरीरसाठी पण स्त्रीयांनी टिकली लावली पाहिजे   . 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

Related Posts

Leave a Comment