Silver Utensils for Babies या कारणांसाठी लहान मुलांना चांदीच्या भांड्यात जेवन भरवतात.
Benefits of eating in Silver Utensils for Babies पूर्वी च्या काळापासुनच आपल्याकडे मातीच्या भांड्यांचे किंवा केळीच्या पानांचे तसेच चांदीच्या भांड्याचा जेवणासाठी उपयोग केला जातो. एवढे च नाहीतर आजही आपण श्रीमंतांच्या घरात चांदीचे ताट वाटी चा उपयोग जेवण करण्यासाठी करतात. लहान बाळाला ही आपण चांदीच्या वाटी तून किंवा प्लेट मधून भरवतो. चांदीच्या भांड्यातून खाल्ल्यास आरोग्य उत्तम राहते. आणि त्या… Read More »