Neha Mehta अंजली भाभी तारक मेहता शो अगोदर करत होती हे काम
Neha Mehta हे नाव सब टीव्ही वरील प्रसिद्ध मालिका तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका लहाना पासून मोठ्या पर्यन्त वेड लावणारे आहे. सर्वांना आवडणारा या मालिकेतील कलाकारही खूप छान काम करतात. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना खूप हसवते. या मालिकेतील प्रसिद्ध कलाकार असलेली तारक मेहता यांची पत्नी ची भूमिका साकारणारी अंजली मेहता, ती खूप सुंदर आहे, तिचा अभिनय… Read More »