This is 1 main Reason Behind Why do lifts have Mirrors

by Geeta P
586 views
Why do lifts have Mirrors

Why do lifts have Mirrors या मानसिकदृष्ट्या महत्वाच्या कारणासाठी लिफ्ट मध्ये आरसा बवण्यात येते. 

लिफ्टची निर्मिती कशी झाली

Elevator Mirror Story

भारतात आधुनिक क्रांती घडत असताना सामाजिक आणि आर्थिक क्रांतीही घडत होती. लोकांच्या गरजा वाढत गेल्या,लोकसंख्येतही झपाट्याने वाढ होत होती.

या सगळ्यातुनच गगनचुंबी इमारती निर्माण झाल्या. लोक शहराकडे वळू लागले आणि इमारतीत वाढ होत गेली. उंच मान करुन पाहतां येणाऱ्या इमारतीची निर्मिती झाली. 

परंतु पूर्वीच्या इमारती लहान असल्यामुळे लिफ्टची आवश्यकता नव्हती पण मोट्या इमारती झाल्या तेंव्हा इतक्या वरती जिना चडून जाणे श्यक्य नव्हते म्हणून लिफ्टची निर्मिती झाली. 

आत्तातर लहान इमारतींना सुद्धा लिफ्ट बसवतात.इतकेच नव्हे तर मॉल,रेल्वे प्लॅटफॉर्म वरती लिफ्ट बसवण्यात येतात.

सध्या तर लोक लिफ़्टमधून जाताना आरशात स्वतःलाच न्ह्याळात असतात. किंवा वेडी वाकडी तोंड करून पाहत असतात.

आजकाल तर लिफ्टमध्येच काही जण वेडी वाकडी तोंड करून सेल्फी पण काढतात आणि सोशल मीडियावर टाकतात.आणि लिफ्ट मध्ये स्वतःचा विरंगुळा करत असतात. 

आपल्या पैकी बरेचजण पायर्यांची चढउतार नको म्हणून लिफ्ट चा वापर करतात.

पण कधी तुम्हाला लिफ्ट मध्ये असताना प्रश्न पडला आहे का कि, लिफ्ट मध्ये आरसा का बसवतात?

बऱ्याच जनाना याचे ठाऊक नसेल तर आपण आज या बद्दल जाणून घेणार आहोत. 

Why do lifts have Mirrors
elevator mirror story

Why do lifts have Mirrors

लिफ्ट मध्ये आरसा का लावतात?

जेंव्हा इमारतींना लिफ्ट लावण्यात आल्या तेव्हा लोकांच्या अनेक तक्रारी येत होत्या. लोकांना लिफ्ट मध्ये जाताना खूप कंटाळवने वाटायचे.

कधी कधी तर लिफ्ट मध्येच बंद पडायची भीती लोकांना वाटायची. अनेक वेळा उंच इमारतीत जाताना लागायचा म्हणून लोक वैतागायचे. 

लोकांना लिफ्ट मध्ये भीती वाटायची आणि लिफ्ट मध्ये वेळ वाया लोकांना वाटायला लागले. पण दुसरा काही पर्याय नसल्यामुळे त्यांना लिफ्टचंच वापर करावा लागायचा. 

लोकांची सामान्य तक्रार हि होतीय कि लिफ्ट खूप धीम्या गतीने चालते.पण लोकांच्या या तक्रारीमुळे इजिनियर्स परेशान होते.

त्यांच्या समोर लिफ्टची स्पीड कशी वाढवायची हा प्रश्न पडला होता.

लोकांच्या तक्रारी कळाल्यानंतर त्यांच्या असे लक्षात लक्षात आले कि, लोकांना लिफ्ट मध्ये जाताना काहीच विरंगुळा नाही आणि याच कारणाने त्यांना लिफ्टचा प्रवास कंटाळावाना वाटतं असेल. 

त्यांनी वेळळ्या प्रकारे विचार केला आणि लिफ्टचा वेग वाढविण्या पेक्षा लोकांना काहीतरी विरंगुळा देण्याचे ठरवले.

हाताच्या कोपराला लागल्यास झिणझिण्या का येतात?

खूप विचार केल्या नंतर त्यांनी लिफ्ट मध्ये आरसा बसवण्याचा निर्णय घेतला आणि नंतर लक्षण लिफ्टच्या स्पीड बद्दल विचारले असता लोकांनी वेग वाढल्याचे सांगितले. 

तर लिफ्ट मध्ये आरसा बसवण्या मागचे तांत्रिक कारण नसून लोकांच्या मानसिकतेचा विचार करून लिफ्टमध्ये आरसा बसवण्यात आला.
That’s why do lifts have Mirrors

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

Why there is mirror in lift?

तर लिफ्ट मध्ये आरसा बसवण्या मागचे तांत्रिक कारण नसून लोकांच्या मानसिकतेचा विचार करून लिफ्टमध्ये आरसा बसवण्यात आला.

Related Posts

Leave a Comment