मंगळवार, जून 22

काय होईल जर रोज उगवणाऱ्या सूर्याचा अचानक अंत झाला तर ?

कल्पना करा जर हा पिवळा तारा आपल्या आयुष्याच्या पहिलेच मृत्यू झाला तर, किंवा तो आकाराने छोटा झाला तर किंवा तो थंड झाला तर  असे झाल्यास पृथ्वीवर याचा परिणाम काय होईल?

आपल्या सूर्याचा जन्म 4.6 दशलक्ष वर्षाखाली झाला, खूप मोठा धूळ आणि वायूचा गोळा आणि अशा वायूच्या गोळ्या पासून तयार झालेले ढग यांच्यामध्ये एकमेकांची टक्कर झाली आणि याची उत्पत्ती झाली तेव्हापासून सूर्य आपल्याला ऊर्जा प्राप्त करत असतो. इतक्या मोठ्या प्रमाणात ऊर्जा प्रदान करत असतो की  लाखो हजारो टन अनु उर्जा बरोबर असतो. आणि जर ही ऊर्जा सूर्य निर्माण करणे बंद केले तर काय होईल? 

जर असं झालं तर सूर्य सध्या ज्या तीव्रतेने चमकतो त्याच्यापेक्षा पाच पट अधिक चमकू लागेल. त्या काळात पृथ्वी पूर्ण जळून खाक होईल, जशी वीनस ग्रह ज्वालामुखी मध्ये बदलला गेला तसा, समुद्राच्या पाण्याची वाफ बनायला चालू होईल, सगळे झाड व जीवसृष्टी जळून राख होईल, समुद्राचा पाणी इतका तप्त होईल की त्या पाण्या मध्ये तुम्ही कोबडी सहजरीत्या शिजवू शकू, पृथ्वीवर राहणाऱ्याला असं वाटेल की तो शुक्र ग्रहावर राहतोय की काय, काही दिवसातच सूर्याचे सर्व हायड्रोजन गॅस संपून जाईल, कालांतराने सूर्य  इतका मोठा होईल की बुध आणि शुक्र या ग्रहांना गिळंकृत करेल. कालांतराने या मोठ्या झालेल्या सूर्या मध्ये आपली पृथ्वी सुद्धा गायब होऊन जाईल, आणि नंतर सूर्याचा मोठा विस्फोट होईल, सध्या एवढा मोठा सूर्य आहे त्याच्यापेक्षा दहा पट मोठ्या आकाराचे तुकडे होतील.

सौभाग्यवश हे बघायला आपल्यापैकी कोणीही जिवंत राहणार नाही कारण त्याला पाच बिलियन वर्ष अजून वेळ आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.