Health

ही वनस्पति म्हातारपण दूर ठेवते तसेच अनेक असाध्य रोग बरी करते

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

आज आपण अशा एक वनस्पतीची माहिती आणि ओळख त्याचा कोणत्या रोगासाठी उपयोग होणार आहे ते पाहणार आहोत. शतावरी त्याला गावठी भाषा मध्ये दिवस मावळी असे म्हणतात आणि दिवस मावळीच्या मुळा बर्‍याच आजारांवर उपयोगी ठरते. आयुर्वेदिक उपाय यासाठी खूप लाभदायक असून शारीरिक थकवा, विटामिन बी 12, त्याचप्रमाणे रक्त शुद्ध करण्यासाठी, चेहरा गोरा करण्यासाठी आणि अशा अनेक रोगांसाठी याचा उपयोग केला जातो. 

शतावरी गवतासारखी वाढते, त्याला तिथं काटेरी पानं असतात. त्याची फळ लाल जांभळ्या रंगाची असतात. या वनस्पतीचे मूळ खूप लाभदायक आहे, या मुळाचा उपयोग आयुर्वेदामध्ये खूप केला जातो, त्या मुळाची पावडर मेडिकलमध्ये सहज उपलब्ध होते. 

चेहऱ्या वर डाग सुरकुत्या पडल्या असतील किंवा सुरकुत्या पडल्या असतील तर यांच्या मुळाची पावडर व गुलाब जल समप्रमाणात घ्या आणि चेहऱ्याला लावा आणि अर्धा तास ठेवून कोमट पाण्याने धुऊन टाका खूप फायदा होतो डाग कमी होतात. 

प्रदूषणामुळे चेहऱ्यावर खूप डाग येत असतात कमी वयात चेहरा म्हाताऱ्या माणसा सारखा दिसतो, म्हणजे वय कमी पण वय जास्त दिसत, तेव्हा योग्य राहण्यासाठी शतावरी हे अत्यंत उपयोगी आहे. यामधील एंटीऑक्सीडेंट आणि ग्लो मायकोलिन हे वय वाढण्याची प्रक्रिया मंदावतात. जर तुम्ही शतावरी च्या मुळाची पावडर रोज संध्याकाळी झोपताना दुधामध्ये एक चमचा घेतली असता तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि वाढत असलेले चेहर्‍यावर दिसणारे वय नक्कीच कमी दिसेल. 

ज्यांना नेहमी थकवा येतो, कमजोरी वाटते, यांच्यामध्ये विटामिन बी 12 ची कमतरता असते त्यामुळे आणि अनेमिया चा धोका असतो, त्यांच्यासाठी शतावरी खूप लाभदायक आहे, शतावरीचा एक चमचा पावडर रोज दुधामध्ये सेवन केले असता बी 12 चे प्रमाण योग्य राहते आणि आणि थकवा कमजोरी कधीच येत नाही.
शतावरी चे उपयोग कॅन्सरच्या उपचारा वर पण होत आहे, कॅन्सर मुळे शरीरातील अनावश्यक पेशी वाढण्याचे प्रमाण खूप वाढत असते परंतु शतावरी चे रोज सेवन केले असता शरीरातील अनावश्यक पेशी वाढण्याचे प्रमाण कमी होते. आणि त्यामुळे कॅन्सर हा नियंत्रणात येतो. 

या वानस्पतीचे चे अनेक फायदे आहेत त्यामध्ये मुतखडा, थकवा, मानसिक तणाव नियंत्रणात राहतो ही शरीरासाठी अपायकारक नसून लाभदायक आहे त्यामुळे शतावरी चे सेवन करायला काही हरकत नाही. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button