Selfie Effects and Harmful Effects सतत सेल्फी काढण्याचे त्वचे वरील हे आहेत गंभीर परिणाम

244 views
Selfie Effects

Selfie Effects आज-काल सर्वांकडेच स्मार्टफोन आहेत, आणि स्मार्टफोन म्हटल की त्यामध्ये कॅमेरा हा आलाच, आपल्याकडे आता तीन कॅमेरे चे फोन तर सर्रास आहेतच.

म्हणून या कॉलिटी उत्कृष्ट दर्जाची असल्यामुळे सेल्फी फोटो काढण्याचा मोह कोणालाच आवरता येणार नाही.

सध्या जरी फॅशन वाटत असली तरी हीच सेल्फी आपले वयोमान कमी करण्यास घातक ठरत आहे. जर तुम्ही याची कारणे ऐकाल तर तुम्ही सेल्फी काढणे बंद कराल. 

Selfie Effects on Body तर चला जाणून घेऊयात सेल्फी काढण्याचे तत्वचेवरील साइड इफेक्ट

Selfie Effects on Body
Selfie Effects on Body

Chernobyl Claw सेल्फी काढताना रेडिएशनचा धोका

त्वचारोग तज्ञ मानतात सेल्फी काढताना कॅमेऱ्यातून पडणारा निळा प्रकाश आणि इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशन आपल्या त्वचेसाठी खूप हानिकारक असते.

त्या दरम्यान मोबाईल मधून निघणारे रेडिएशन सन स्क्रीन सुद्धा रोखू शकत नाही, त्यामुळे आपली त्वचा खराब होते. 

Selfie Effects wrinkles on face वेळेच्या अगोदर येतील चेहऱ्यावर सुरकुत्या

सततच्या सेल्फी मुळे आपल्या त्वचेला त्याचा भार सोसावा लागतो आणि त्यामुळे आपल्या आपले वय लवकरच वाढत आहे असे जाणवते.

The Connection Between Bridal Mehndi and Health

त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागतात, त्यामुळे आपले वय झाले की काय असे जाणवते. 

सेल्फी काढताना कॅमेऱ्यातून निघणारे रेडिएशन आपल्या त्वचेच्या डीएनए वर परिणाम करते, त्यामुळे शरीराची त्वचा रिपेअर करण्याची क्षमता सुद्धा कमी होते.

त्यामुळे कुठलेही सन स्क्रीन त्यावर परिणाम होऊ शकत नाही. जेवढ्या आपण सेल्फी घेऊ तेवढी तुमची त्वचा खराब होऊ शकते.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

Related Posts

1 comment

2 Reason for Elbow Pain हाताच्या कोपराला लागल्यास झिणझिण्या का येतात? | DOMKAWLA 01/08/2021 - 2:35 pm

[…] […]

Reply

Leave a Comment