Quartz in Watch घड्याळाच्या खाली इंग्लिश शब्द लिहिलेला असतो

by Geeta P
348 views
Quartz in Watch

Quartz in Watch अँड आशा अनेक गोष्टी असतात त्या आपल्या रोजच्या वापरातील असतात.what is quartz movement in a watch

पण आपण त्या गोष्टी हाताळतान आपण बऱ्याच गोष्टीं कडे दुर्लक्ष करतो. आज आपण अशाच एका गोष्टी बद्दल जाणून घेणार आहोत.

आपण लहानपना पासून प्रत्येक ठिकाणी घडयाळ पाहतो.

अनेक जन ती हातात शान म्हणून घालतात. घड्याळ शिवाय आपल पान पण हालत नाही.

पण तुम्ही कधी वेळ पाहत असताना एक गोष्ट लक्ष पूर्वक पाहिलीय का की, प्रत्येक घड्याळाच्या खाली एक इंग्लिश शब्द लिहिलेला असतो.

तो शब्द quartz असा आहे पण सगळयानी हा शब्द वाचल्यास असे वाटेल की हे कंपनीचे नाव असेल पण ते तसे नाही.

असे असूनही ते घडयाळीवर का लिहिलेले असते, हे नाव घड्याळावर असण्यामागे काय कारण आहे.?

वेळ पाहतो आणि आपल्या कामाला लागतो.

पण या बद्दल आपण माहीत करून घेत नाही किंवा ते आपल्याला माहीत नसते.

तर आपण आज या लेखात या मागे काय कारण असेल हे जाणून घेणार आहोत.

Quartz in Watch
Quartz in Watch

Quartz in Watch का लिहलेले असते

Quartz हे एक टायमिंग टेक्नॉलॉजीचे नाव आहे. या टेक्नॉलॉजी चा वापर ज्या ज्या घड्याळात केला जातो तेथे हे quartz नाव लिहिलेले असते.

एक प्रकारच क्रिस्टल आहे जे एक सेकंदात 32 हजार 768 वेळ कंपन पावत.

जेंव्हा कंपन पावते तेंव्हा घड्याळाच्या मशिनला सिग्नल जातो आणि याच सिग्नल मुळे सेकंद काटा हालचाल करतो.

च्या कंपणामुळेच काटा हलतो आणी आपल्याला घडयाळ योग्य टाईम दाखवते.

याप्रकारच्या कंपणामुळेच सेकंद काटा हलतो आणि त्या आधारावर मिनिट आणि तास काटा कार्य करतात.

विमानात पुरुषाण पेक्षा महिला स्टाफ का जास्त असतो

हे कंपन टायमर पर्यन्त पोहोचवण्याचे काम करतो आणि त्यामुळेच पुढे काट्याना पुढे सरकण्याचे आदेश मिळतात.

याच कारणाने घडयाळीचे काटे सतत फिरतात.

टेक्नॉलॉजी खूप प्रगत झाली आहे.

या तंत्रज्ञानाचा वापर आज कालच्या घड्याळं मध्ये सर्वाधीक प्रमाणात केला जातोय जेंव्हा करंट पोहचतो तेंव्हा कंप पवण्यास सुरवात होते.

ही प्रणाली काउंटर घडयाळीत अधिक पाहायला मिळते.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

Related Posts

2 comments

Underground Library Rajasthan आशिया खंडातील सर्वात मोठे पुस्तकालय | DOMKAWLA 24/07/2021 - 5:23 pm

[…] […]

Reply
WHY JCB COLOUR IS YELLOW । जेसीबीचा रंग पिवळा का असतो ? 16/08/2021 - 11:42 am

[…] घड्याळाच्या खाली इंग्लिश शब्द लिहिले… […]

Reply

Leave a Comment