why flight attendants are female विमानात पुरुषाण पेक्षा महिला स्टाफ का जास्त असतो

Published Categorized as Knowledge, Tourism

why flight attendants are female जाणून घेऊयात की विमानात पुरुषाण पेक्षा महिला स्टाफ का जास्त असतो.  

तुम्ही कधी एक गोष्ट ऑब्सर्व केलीय का,  नेहमी विमानात काम करणाऱ्या स्टाफ मध्ये महिला वर्गाचा अधिक समावेश असतो.  

आपण ही गोष्ट अनुभवतो पण कधी याचा विचार केला नसेल असे का,  तर आज आपण याच संबंधीत जाणून घेणार आहोत.  

आपण जेंव्हाही प्रवास करत असतो तेंव्हा प्रवाशांचा प्रत्येक गोष्टी कडे लक्ष देण्यासाठी एअर हॉस्टेस असतात.  

या क्षेत्रात महिलाना जास्त प्राधान्य दिले जाते. 

विमान प्रवास करताना किंवा कुठे सीनेमात दृश दाखवताना तुम्ही पाहिले असेल एयर हॉस्टेस माहिती सांगताना किंवा सर्विसेस करताना सगळी कडे महिला दीसून येतात. 

या मागचे काय कारण आहे आपण जाणून घेऊयात.

why flight attendants are female

जगभरातील अनेक कंपन्या फ्लाइट अटेडंट म्हणून पुरूषा पेक्षा महिलाना जास्त प्राधान्य देतात.  ईतकेच नाही तर विमानात आत काम करणाऱ्या क्रू मेबर्स मध्येही महिलाच दिसून येतात.  

काही रिपोर्टर च्या म्हणया नुसार क्रू मेंबर्स मध्ये काम करणाऱ्या कामगारांचे प्रमाण जवळपास २/२० असते, तर ते काही परदेशी एअरलाईन्स मध्ये हे प्रमाण ४ /१० ईतके असते.

या प्रमाण वरुण असे दिसून येते की फ्लाईट स्टाफ मध्ये महिलांचे प्रमाण सर्वात जास्त दिसून येते.  अखेर असे का

Why Are Most Cabin Crew Female
Why Are Most Cabin Crew Female

पुरुषांच्या बाबतीत महिलांचे प्रमाण जास्त का? का दीले जाते त्यांना ईतके महत्व.?

Why Are Most Cabin Crew Female सर्वानाच असे याचे कारण वाटत असेल की महिला दिसायला जास्त सुंदर असतात.  पण हे या मागच कारण नसून काही वेगळच आहे.

सायकॉलॉजीकली हे खरे आहे की,  अनेक लोक पुरुषांच्या बाबतीत महिलांच म्हनणे जास्त लक्ष देऊन ऐकतात, आणि ते फॉलोपण करतात.

फ्लाईट मध्ये सेफ्टी गाईड लाईन्स आणि आवश्यक दिशा निर्देशन पालन करणे गरजेचे असते.

त्यामुळे फ्लाईट मध्ये जास्तीत जास्त एअर हॉस्टेस या गोष्टींची घोषणा करतात. Why Are Most Cabin Crew Female

फ्लाईट स्टाफ मध्ये महिला निवडण्या मागचे अजून एक कारण म्हणजे महिलाचे चरित्र पुरशांच्या अपेक्षेत जास्त कोमल, निरागस,  उदार आणि विनम्र असते त्याचा या गुणांमुळे प्रवाशांच्या मनात फ्लाईट कंपनी बदद्ल सकारात्मकता निर्माण होते.

विमानाच्या नियमा नुसार विमानात जेवडे वजन कमी तेवडा त्याचा ईधन आणि पैसा वाचतो. 

पुरूषाणपेक्षा महिलांचे वजन त्या मानाने कमी असते.

विमान कंपनीसाठी ही गोष्ट फायद्याची असते.

त्या मुळेच विमानात नेहमी स्लिम आणि कमी वजनाच्या महिला जास्ती जास्त पाहायला मिळतात हेच या मागच कारण आहे.

महिला सगळ्याच गोष्टीत निपुण असतात त्या व्यवस्थापण सांभाळण्यात अधिक सक्षम असतात.  त्या कुठलीही गोष्ट काळजी पूर्वक करतात.  

याच सर्व कारना मुळे फ्लाईट कंपन्या मध्ये महिला स्टाफ जास्त दिसून येतो.  याच बरोबर असे म्हंटले जाते की, विमान कंपनी मध्ये पुरुषाना फ्लाईट अटेडंट म्हणून तेंव्हाच घेतात जे खूप मेहनतिचे काम असेल तर.

Avatar of Geeta P

By Geeta P

i am Full Time blogger, i am Mehandi Artist, i like to write articles on Health and History topic

1 comment

Leave a comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.