Parsi People rich in India पारशी लोकांच्या श्रीमंतीचे रहस्य.

Published Categorized as Knowledge

Why Parsi People are rich in India

तसा पारशी समाज म्हटलं की आपल्याला त्यांची फक्त श्रीमंती आठवते, आणि तसे पहिले तर ते खूप अल्प संख्यांक पहायला मिळतात.
तसा आभ्यास केल्यास आपल्याला कळेल की खूप थोड्या भागात त्यांचे अस्तित्व आहे.

भारतात त्यांची लोकसंख्या खूप कमी आहे तरी पण ते खूप श्रीमंत आहेत. त्याची अनेक करणे आहेत, त्यामागे खूप मोठा इतिहास पण आहे.

पारशि समाज मूळत: इराक मधील आहेत. ते नंतर व्ययसाया निमित्त भारतात आले.

ते सुरूवातीला रिफ्युजी म्हणून भटकत असत. नंतर कालांतराने त्यांच्याकडे उदरनिर्वाहाचे साधन सापडले.

अवघ्या १४५ रुपायांमध्ये लंडन ते कोलकाता बस ने प्रवास करता येत होता

Parsi People
Parsi People

तस पहिलं तर पारशी समजतील लोक Parsi People आपल्याला कुठेही जास्त बोलताना दिसत नाही, ते कामापुरते बोलत असतात.

तरीपण हा व्यापार त्यांनी केला. त्या व्यापारावरच ते खूप श्रीमंत झाले, नंतर ते बांधकाम व्यवसायात त्यांनी आपले पाय रोवले.

नंतर त्यांचे अनुकरण करून अनेक भारतीय लोकांनी आफू चा व्यापार चालू केला पण पारशी समाज अग्रेसर ठरला. त्याचे कारण ही भारतातील आर्थिक राजधानी मुंबई आहे.

कारण त्यांनी हा व्यापार मुंबई मध्ये केला आणि ते सफल झाले.

पण मुख्य कारण इंग्रज हे होते, कारण या भागामध्ये इंग्रजांचे दाट वास्तव्य होते आणि त्यांना आफुची लत लागलेली होतीच आणि त्यांच्या व्यापारासाठी लागेल ती मदत ही इंग्रजांनी केलेली आहे.

कालांतराने चीन ने आफू च्या व्यापारावर बंदी आणली त्या मध्ये नुकसान झाले खरे

पण इंग्रजांना हे पटले नाही, त्यांनी त्यासाठी युद्ध पुकारले.या युद्धात चीन चा पराभव झाला आणि त्यांनी शरणागती पत्करली आणि ब्रिटीशांनी चीनकडून आफुचा व्यापार कायदेशीर करून घेतला.

कारण ही तसेच होते, चीन मधील 4 पैकी 1 तरुण हा आफुने ग्रासलेला होता.

त्याकाळी भारतातील गंगा नदीच्या किनारी या आफुचे उत्पादन घेतलं जायच.

कालांतराने इतर पिके कोणी लागवड करत नसल्या कारणाने त्या भागातील लोकांवर उपासमारीची वेळ आली.

त्याकाळी पारशी लोकांनी Parsi People खूप मोठ्या प्रमाणावर चीन , आफ्रिका या देशांमध्ये निर्यात वाढवली.

आणि ते श्रीमत झाले. पण त्यांची ही श्रीमती आज आपल्या देशाला खूप महत्वाची ठरली आहे.

आज मोठ्या मोठ्या क्षेत्रात पारशी लोक अग्रेसर असतात. हे ऐकल्यावर तुम्हाला मोठी मोठी नावे आठवली असतील.

Parsi People

रतन टाटा, जे. आर. डी. टाटा, वाडिया, मेस्त्री, गोदरेज

पण त्यांचा भारताच्या प्रगतीसाठी खूप मोलाचा वाटा आहे हे विसरता कामा नये.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

Leave a comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.