Kalonji Seeds Benefits याचा वापर केल्यास तुमच्या टक्कला वर केस उगवू शकतात

Published Categorized as Health

Kalonji Seeds Benefits आजकाल बदलत्या लाईफ स्टाईल मुळे सर्व लोकांचे जीवन बदलून टाकले आहे benefits of kalonji किंवा Nigella Seeds.

याच गोष्टी मुळे आपण कमी वया मध्ये म्हातारे दिसू लागतो. आता हेच बघाना महिला असो वा पुरूष प्रत्येकाला काही ना काही हेल्थ प्रॉब्लेम आहेच.

लहान वयात अनेक अनेकांना चष्मा आहे. केस पांढरे होत आहेत, तर अनेकांचे केस गळण्याचा प्रॉब्लेम आहे, कोणाची कंबर दुखते कोणाची पाठ दुखते.

benefits of kalonji
benefits of kalonji

Kalonji Seeds Benefits

ह्या सर्वां वरती ईश्वराने बनवलेला खूप सार्‍या अशा औषधी आहेत ज्या की आपण त्याचा उपभोग घेऊ शकतो.

एवढच पाहिजे की या सर्वांची माहिती आपल्याला असायला हवी.

कुठली वनस्पती कुठला औषध कशावर उपयोगी पडेल याची फक्त माहिती असायला हवे

आज आपण अशाच एका निसर्गातील बियांची माहिती सांगणार आहोत.

त्यामुळे तुमचे केस गळणे रोखू शकतात कांद्याचे बियांच्या मदतीने तुम्ही होणाऱ्या केसांची गळती थांबू शकतात.

Kalonji Seeds Benefits
Kalonji Seeds Benefits

कलौंजी याला इंग्लिश मध्ये love in a mist तर काही ठिकाणी nigella flower or Nigella Seeds म्हणतात

कलौंजी मध्ये मोठ्या प्रमाणावर मिनरल आणि न्यूट्रीएंट्स असतात. आयरण, सोडीयम, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फायबर याचे प्रमाण कलौंजी असते.

त्यामुळे बऱ्याच प्रकारचे आजार आपण नाहीशी करू शकतो. केसांसाठी कलौंजी एक मोठे वरदान आहे. 

How to use Kalonji कलौंजीचा वापर कसा करावा ?

डोक्यावर २० मिनिटे लिंबाच्या रसाने मसाज करावी आणि केस वाळल्या नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे.

त्याच्या नंतर कलौंजी तेल केसांमध्ये लावावे. केस सुकल्यानंतर परत स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे.

असे सलग पंधरा दिवस केल्यानंतर तुमच्या केस गळती ची समस्या दूर होईल.

ज्यांच्या डोक्यावर टक्कल आहे त्यांच्यासाठी हे कलौंजी खूप फायद्याचे आहे.

कलौंजीची राख तेलामध्ये मिसळून  केस नसलेल्या ठिकाणी रोज मालिश केल्यास काही दिवसांमध्येच नवीन केस उगवायला चालू होतील. 

Indian Gooseberry आवळ्याच्या सेवनामुळे या असाध्य रोगांवर रामबाण उपचार करता येतात

पण या साठी थोडा वेळ द्यावा लागेल पडणाऱ्या टकला पासून सुटकारा मिळू शकतो.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

Avatar of Geeta P

By Geeta P

i am Full Time blogger, i am Mehandi Artist, i like to write articles on Health and History topic

Leave a comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.