Tag: use of kalonji

याचा वापर केल्यास तुमच्या टक्कला वर केस उगवू शकतात

Health
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम आजकाल बदलत्या लाईफ स्टाईल मुळे सर्व लोकांचे जीवन बदलून टाकले आहे. आणि याच गोष्टी मुळे आपण कमी वया मध्ये म्हातारे दिसू लागतो. आता हेच बघाना महिला असो वा पुरूष प्रत्येकाला काही ना काही हेल्थ प्रॉब्लेम आहेच. लहान वयात अनेक अनेकांना चष्मा आहे. केस पांढरे होत आहेत, तर अनेकांचे केस गळण्याचा प्रॉब्लेम आहे, कोणाची कंबर दुखते कोणाची पाठ दुखते. ह्या सर्वां वरती ईश्वराने बनवलेला खूप सार्‍या अशा औषधी आहेत ज्या की आपण त्याचा उपभोग घेऊ शकतो. एवढच पाहिजे की या सर्वांची माहिती आपल्याला असायला हवी. कुठली वनस्पती कुठला औषध कशावर उपयोगी पडेल याची फक्त माहिती असायला हवे आज आपण अशाच एका निसर्गातील बियांची माहिती सांगणार आहोत त्यामुळे तुमचे केस गळणे रोखू शकतात कांद्याचे बियांच्या मदतीने तुम्ही होणाऱ्या केसांची गळती थांबू शकतात. कलौंजी याला इंग्लिश म...