Instagram Followers वाढवण्याची 2020 मधील नवीन पद्धत

Published Categorized as Knowledge, Technology

तुम्हाला जर Instagram followers वाढवायचे असल्यास हा लेख तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.

आज आम्ही तुम्हाला Instagram वर कसे followers वाढवले जातात. याबद्दल सांगणार आहोत.

सध्या जगामध्ये Social Media ची आवड खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आणि याच Social media मधून जर आपल्याला  followers वाढवायचे असेल तर हा पूर्ण लेख नक्की वाचा.

Instagram भारतामध्ये येऊन काहीच वर्ष झाले आहे. कमी वेळात ते खूप लोकप्रिय झाले. 

या दोन-तीन वर्षांमध्ये काहीजण खूप मोठ्या प्रमाणावर Instagram  मधून पैसा कमवत आहेत. 

जर तुम्हालाही  followers  कमवायचे असेल तर खाली दिलेल्या काही स्टेप्स फॉलो करावे लागतील. 

Niche Topic Topic

followers  म्हटलं तर आपल्याला काहीतरी एक निवडावा Niche Topic लागतो. लेख  जर Niche  असतील तर तुम्हाला त्यावरती स्टोरीज लिहावे लागतील. उदाहरणार्थ  श्रावण महिन्यातील Flower, Dogs चे आवडते अन्न. 

अशा गोष्टींवर ती तुम्हाला स्टोरीज  लिहावे लागतील.

Instagram Post frequently

Niche Topic निवडल्यानंतर या टॉपिक रिलेटेड तुम्हाला दररोज कमीत कमी दोन पोस्ट न विसरता इंस्टाग्राम वरती टाकावे लागतील. 

जर तुमच्याकडे वेळेच बंधन नसेल तर  तुम्ही स्वतःहून पोस्ट करू शकता. अथवा तुम्हाला वेळ नसेल तर post scheduling सुद्धा करू शकता.

त्यासाठी तुम्ही पुढील एप्लीकेशन चा वापर करू शकता. post scheduling for instagram  म्हणजेच Hootsuite हे एक लोकप्रिय instagram post scheduler ॲप्लिकेशन आहे. 

Instagram Story

दररोज इंस्टाग्राम पोस्ट नंतर आपल्याला नियमित कमीत कमी 2 Instagram Story टाकाव्या लागतील. यामुळे आपले instagram followers वाढण्यासाठी मदत होईल.

जर तुम्ही स्टोरी टाकत नसाल तर तुमचे इंस्टाग्राम अकाउंट जिवंत असून मृत शरीरा सारखे आहे. 

त्यामुळे इंस्टाग्राम स्टोरीज ह्या खूप महत्त्वाच्या आहेत.

Engagement on Instagram

इंस्टाग्राम पोस्ट टाकल्यानंतर त्या पोस्टला इंगेजमेंट Engagement  पाहिजे.  त्यासाठी आपल्याला Hashtag # चा वापर करावा लागेल. 

एकच Hashtag परत परत वापरून चूक करतात. त्यामुळे कधीही तुमची पोस्ट एंगेजमेंट होणार नाही. 

त्यासाठी तुम्हाला  युनिक Hashtag  वापरावा लागेल. 

वरील दिलेल्या  टिप्स नियमित वापरून तुम्ही तुमचे इंस्टाग्राम अकाउंट प्रसिद्ध करू शकता.  प्रसिद्ध केल्यानंतर त्यामधून तुम्ही काही दिवसातच कमाई करू शकतात.

तुम्हाला इंस्टाग्राम मधून पैसे कमवायचे  असेल तर  आमचा येणारा लेख वाचा 

1 comment

Leave a comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.