How to Reduce Belly Fat शरीराची चरबी कमी करण्याचे रामबाण उपाय

by Geeta P
492 views
How to Reduce Belly Fat

How to Reduce Belly Fat Belly Fat Reduce Food आजकालच्या धकाधकीच्या जीवनात कोणालाही स्वतः साठी वेळ नाही.आणि सर्वांनाच स्लिम ट्रिम आणि फिट राहाययचे आहे.

यासाठी लोक बरेच उपाय करत असतात. जिम जॉईन करतात तसेच प्रोटिन्स घेतात आणि यात वेळ आणि पैसे दोन्ही वेस्ट जातात आणि ते नियमित करत पण नाहीत.

यासाठीच आज आम्ही शरीरावरील चरबी कमी करण्याचे आयुर्वेदिक उपाय घेऊन आलो आहोत जे घरातील वस्तूंपासून बनवता येतात आणि ज्याचा काहीही साइडईफ्फेक्ट होत नाही. 

तर या उपायांचा वापर करा आणि चरबीला करा बायबाय 

How to Reduce Belly Fat

Belly Fat Reduce Food मेथी दाणे Fenugreek Seeds

वजन कमी करण्यास मेथी दाणे खूप उपयुक्त ठरतात आणि लवकर वजन कमी करण्यास मदत करतात कारण मेथी दाण्यांमध्ये व्हिटॅमिन A,B,C आणि K भरपूर प्रमाणात असतात.

त्याच बरोबर यात फायबर पण मोट्या प्रमाणात असल्यामुळे शरीरातील मेटाबॉलिझम चा रेट वाढत जातो आणि आपले वजन कमी होण्यास मदत होते.

अशा प्रकारे करा मेथी दाण्याचे सेवन 

सकाळी उपाशी पोटी मेथी दाणे भाजून त्याची पूड बनून पाण्या सोबत घेऊ शकता.

अजून एक पद्धतीने तुम्ही याचे सेवन करू शकता दोन चमचे मेथी दाणे कपभर पाण्यात रात्रभर भिजत घालायचे

आणि हे पाणी गाळून सकाळी उपाशी पोटी पायचे यामुळे एक्सट्रा चरबी बर्न होऊन वजन झटपट कमी होते. 

How to Reduce Belly Fat
Fenugreek Seeds

त्रिफला चूर्ण Triphala

तीन वस्तू एकत्र आणून जे चूर्ण बनते त्याला त्रिफळा ची समस्या दूर होते आणि पोट साफ होत.

अपचन दूर करते त्याच बरोबर भूक वाढते आणि अर्थातच या सगळ्यांचा परिणाम म्हणजे वजन कमी करते.

शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते यासाठी त्रिफळा चूर्ण आपल्याला रात्री जेवण झाल्यास दोन तासांनी कोमट पाण्यात एक चमचा हे चूर्ण टाकून घेउ शकता.

यामुळे कॉन्टिपेकेशन ची समस्या दूर होते तसेच भूख लागते आणि पचन व्यवस्था सुरळीत चालते त्यामुळे वजन आटोक्यात राहणाया फायदा होतो. 

अन्न चावून चावून खावे How to Reduce Belly Fat

कार्बोहायड्रेट च्या पचनाला तोंडातच सुरवात होते. आणि तोंडातील लाळ त्याच्या सोबत मिसळते. त्यामुळे अन्न चावून खाणे महत्वाचे असते.

आपल्या कडे म्हणतात एक घास बत्तीस वेळा चावून खाल्ला पाहिजे तर तो शरीराला चांगल्या प्रकारे लागतो.आणि पचन क्रिया पण चांगली राहते

गरम पाण्याचा वापर 

जेंव्हा जेंव्हा तहान लागेल तेंव्हा तेंव्हा गरम पाणी प्या यामुळे आपले पचनतंत्र सक्रिय राहील आणि चरबी कमी करण्यास मदत मिळेल. 

ब्रिस्क वॉक करा Brisk walking

दररोज ३० मिनटे ब्रिस्क वॉक आपापल्या पोटाचा भाग मजबूत होईल आणि वेगाने चालल्यामुळे पोटाची चरबी अमी होण्यास मदत होईल.

त्याच बरोबर तुम्ही वजन कमी करण्यासाठी योगा आणि पिलेट्स करू शकता. 

आल्याचा आहारात समावेश करा 

वाळलेले आले किंवा ज्याला आपण सुंठ असे म्हणतो यात थर्मोजेनिक एजंट असतो जो आपली चरबी बर्न करण्यास उपयुक्त असतो.

सुंठपूडी सोबत उकळले पाणी घेतल्यास पचनक्रिया सुधारते. आणि आपले वजन कमी होण्यास मदत होते.

त्याच बरोबर आपल्या रोजच्या आहारात त्याचा समावेश करू शकतो. 

सौंदर्यात आणि आरोग्यात भर टाकणाऱ्या कोरफडीचे आश्चर्य कारक फायदे

गार्सीनिया कॅबोगीया करा सेवन How to Reduce Belly Fat

आयुर्वेद नुसार शरीरातील असंतुलित कफदोष मेधा धातूच्या वाढण्यानाही करणी भूत ठरतात आणि यामुळेच शरीराचे वजन वाढते.

गार्सीनिया कॅबोगीया हे कफदोष संतुलित ठेवतो आणि त्यामुळे वजन कमी करण्यासाठी हेखण्याचा सल्ला दिला जातो.

गार्सीनिया कॅबोगीया मध्ये hydrochloric acid जास्त प्रमाणत असतो ज्या मुले भूख कमी लागते रिसर्च अनुसार गार्सीनिया कॅबोगीया फॅट बर्न करतो आणि भुकेला दाबतो त्यामुळे वजन कमी होते. 

तर वरील उपायांचा आहारात प्रयोग करून वजन आटोक्यात आणण्याचा प्रयत्न कर आणि स्वस्त रहा.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

Related Posts

1 comment

Fennel Seeds Benefits जेवण केल्यानंतर बडीशेप खाण्याचे फायदे 08/08/2021 - 1:23 pm

[…] How to Reduce Belly Fat शरीराची चरबी कमी करण्याचे रा… […]

Reply

Fennel Seeds Benefits जेवण केल्यानंतर बडीशेप खाण्याचे फायदे साठी प्रतिक्रिया लिहा Cancel Reply