Booked a Helicopter for a Burger बर्गर खाण्याची इच्छा झाली हेलिकॉप्टरची केली वारी

343 views
Booked a Helicopter for a Burger

Booked a Helicopter for a Burger जगामध्ये अशा विचित्र बातम्या येतात त्या पैकी आज आम्ही अशीच एक बातमी mirror.co.uk यांच्या सौजन्याने सांगणार आहोत. 

बर्गर खाण्याची इच्छा झाली म्हणून या व्यक्तीने आपल्या गर्लफ्रेंड सोबत केली चक्क दोन लाखाच्या हेलिकॉप्टरची वारी ..

हौसेला मोल नसते हे यावरून सिद्ध होते.. 

आपल्याला जर समोसा किंवा वाडा पाव खाण्याची इच्छा झाली तर आपण एखाद्या जवळच्या टपरीवर किंवा गाड्या वर जाऊन आपल्या जिभेचे चोचले पुरवतो. ऐकावे ते नवलच

एका श्रीमंत व्यक्तीला बर्गर खाण्याची इच्छा झाली.

त्याला जवळच्या रेस्टॉरंट मधले बर्गर आवडले नाही म्हणून चक्क हेलिकॉप्टरने रेस्टॉरंट गाठले आणि आपल्या जिभेचे चोचले पुरवले. 

एका रशियातील श्रीमंत व्यक्तीला बर्गर खाण्याची इच्छा झाली म्हणून त्याने दोन तासासाठी हेलिकॉप्टर बुक केले आणि मॅकडोनाल्डच्या रेस्टॉरंट मध्ये पोहोचला. 

mirror.co.uk यांचा रेपोर्टर नुसार बर्गर खाण्याची इच्छा झाली म्हणून दोन तासासाठी हेलिकॉप्टर बुक करणाऱ्या व्यक्तीचे नाव व्हिक्टर मॉर्टीनोव्ह Victor Martinov असे होते.

व्हिक्टर हे खाजगी याट Yacht या व्यवसायात आहेत. 

Booked a Helicopter for a Burger

बर्गर खाण्यासाठी मॅकडोनाल्ड रेस्टॉरंटमध्ये पोचण्यासाठी या करोडपती Victor Martinov व्यक्तीने चक्क हेलिकॉप्टरच्या एका राईड वरती दोन लाख रुपये खर्च केले.

ते आपल्या गर्ल फ्रेंड समवेत बर्गर खाण्यासाठी रेस्टॉरंट मध्ये पोहचले.

व्हिक्टर हे ३३ वर्षीय वयाचे असून ते क्रायमिया मध्ये सुट्टीचा आनंद घेत असतानाच त्यांना अचानक बर्गर खाण्याची इच्छा झाली. 

त्यांनी बर्गर खाण्यासाठी मॅकडोनाल्ड हे ठिकाण ठरवले.

या जोडीचे फोटो इंटरनेट गाजत आहेत

यासाठी त्यांनी क्रायमिया ते क्रास्णोडार Krasnodarअसा प्रवास त्यांनी हेलिकॉप्टरने केला. हेलिकॉप्टरने सुमारे ३६० किमी अंतरावर असलेल्या मॅकडोनाल्ड मध्ये बर्गर खायला पोहचले.

रेस्टॉरंट मध्ये गेल्यास व्हिक्टर यांनी बिग मॅक, फ्रँच फ्राईज, मिल्कशेक यांसारख्या वस्तु मागवल्या आणि त्याचे बिल सुमारे ४९०० ईतके आले.

यावरून हेच सिद्ध होते की हौसेला मोल नसते. 

तसेच या दरम्यान हेलिकॉप्टर भाड्याने देणाऱ्या कंपनीनेही असेच सांगितले की फक्त बर्गर खाण्यासाठी हेलिकॅप्टर कधीही भाड्याने देण्यात आलेले नव्हते.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

Related Posts

Leave a Comment