Booked a Helicopter for a Burger बर्गर खाण्याची इच्छा झाली हेलिकॉप्टरची केली वारी
Booked a Helicopter for a Burger जगामध्ये अशा विचित्र बातम्या येतात त्या पैकी आज आम्ही अशीच एक बातमी mirror.co.uk यांच्या सौजन्याने सांगणार आहोत. बर्गर खाण्याची इच्छा झाली म्हणून या व्यक्तीने आपल्या गर्लफ्रेंड सोबत केली चक्क दोन लाखाच्या हेलिकॉप्टरची वारी .. हौसेला मोल नसते हे यावरून सिद्ध होते.. आपल्याला जर समोसा किंवा वाडा पाव खाण्याची इच्छा झाली तर आपण… Read More »