Health

शेवग्याचा उपयोग 300 रोगावर केला जातो, जाणून घ्या असंख्य फायदे

प्रत्येकाच्या परिसरात उपलब्ध असलेली वनस्पती शेवगा आहे, आपण या शेवग्याच्या शेंगा खाल्ले असतील मात्र या त्याचे उपयोग खूप मोलाचे आहेत शेवग्याचा उपयोग 300 रोगावर केला जातो. शेवग्याच्या शेंगा मध्ये पाला मध्ये, साली मध्ये, मुळा मध्ये तसेच डिंक मध्ये त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत आज आपण पानांचा उपयोग पाहणार आहोत आहोत पान हे अत्यंत उपयोगाचे असून त्यामध्ये लोह, फॉस्फरस, प्रोटीन, कॅल्शिअम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन ए बी सी आणि डी मोठ्याप्रमानवर असतात आणि त्यामुळे रक्तशुद्धी , रक्तदाब, सर्दी, खोकला, पोटदुखी, मासिक पाळी, पुरुषांमध्ये शुक्राणुंची कमतरता, चेहर्यावरील पिंपल, रिंकल, काळे डाग, मेंदूची पावर वाढवणे त्याचप्रमाणे कॅन्सर आणि पोटदुखी पोटाचे विकार अशा अनेक रोगांवर गुणकारी आहे.

पानांचा उपयोग कसा करायचा 

कावीळ झालेल्या रुग्णालय रोज सकाळी आणि संध्याकाळी शेवग्याच्या पानाचा रस नारळाच्या पाण्यासोबत घ्यायचा मग कावीळ कमी होण्यास मदत होते. 

शेवग्यामध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे आणि अनेमिया दूर होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे आहे आपलं रक्त शुद्ध करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे ज्या व्यक्तींना रक्त शुद्धीचा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी रोज सकाळी एक चमचा कोमट पाण्यातून शेवग्याचा पानाचा रस घ्यावा. त्या मुळे रक्त शुद्धी होते. 

ज्या व्यक्तीस सर्दी खोकला झाला असेल तर त्याने शेवग्याच्या पानांचा रस संध्याकाळी झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात घ्यावा. 

आपल्या माता-भगिनी आहे त्यांना मासिक पाळीचे भरपूर प्रॉब्लेम असतात जर शेवग्याच्या शेंगांचा आहारात वापर केला त्याच्यासोबत त्याची भाजी खाल्ली तर हे प्रॉब्लेम आहे ते दूर होण्यास मदत होते. 

एखाद्या पुरुषांच्या शुक्रानु ची समस्या दूर करण्यासाठी शेवग्याच्या पानांची भाजी अत्यंत उपयुक्त आहे त्यामुळे त्यांची संख्या आणि क्वालिटी सुधारण्यास मदत होते

चेहऱ्यावर पिंपल्स येत असतील तर शेवग्याच्या पानाच्या रसात थोडासा मध मिक्स करा आणि ते चेहऱ्यावर लावा अर्धा तास ठेवा आणि धुऊण टाका आणि जर तुम्ही सलग तीन दिवस आठवड्यात प्रमाणे दोन तीन महिन्याचा हा प्रयोग केला तर तुमच्या चेहऱ्यावरील डाग पिंपल्स कमी होण्यास मदत होते.

शेवग्याच्या शेंगा मुळे आपल्या मेंदूची क्षमता वाढते म्हणून शेवग्याची पाने भाजीसाठी वापरण्याचा बरेच डॉक्टर सल्ला देतात, रक्तातील साखर जर कंट्रोल करायचे असेल शुगर कंट्रोल करून डायबिटीस कमी जर करायचा असेल तर शेवग्याच्या पानांचा नियमित सेवन केले पाहिजे.

रक्त शुद्ध करायचा असेल किंवा इतरांना डोळ्यांचा प्रॉब्लेम असेल तर त्या व्यक्तीने शेवग्याच्या पानांची नियमित सेवन करायला पाहिजे असेल तर तुम्हाला पानांचा पर्याय बेस्ट आहे.

लट्ठपणा जर वाढला असेल तर पानांचा रस रोज सकाळी दोन चमचे उपाशीपोटी मधा सोबत घ्यायचा आहे, तुमचा लट्ठपणा दोन ते तीन महिन्यात बऱ्याच प्रमाणात नियंत्रित होतो. 

जर एखाद्या व्यक्तीला ताप, फिट्स या गोष्टी असतील तर काळ्या रंगाच्या शेवग्याच्या मुळा दोन ते तीन ग्राम कोमट पाण्यात रोज संध्याकाळी एक क्लासमध्ये द्यायची. 

जी व्यक्तीला जान्तचा त्रास असेल तर शेंगांचा नियमित वापर करा त्याचप्रमाणे पानाचा रस दिल्याने जंत कृमी बाहेर पडण्यास मदत होते. 

कान दुखत असेल तर त्याच्या फुलाची भुकटी बनवायची वस्त्रगाळ करुन घ्यायचे आणि ती कानात टाकायचे यावी त्यामुळे कान दुखणे बंद होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button