Tom and Jerry Last Episode आणि त्या पात्रांचा अंत

541 views
what was the last episode of tom and jerry

Tom and Jerry Last Episode Blue cat blues what was the last episode of tom and jerry ? बालपण म्हटलं की कार्टून शो आलेच, नव्वदच्या दशकामध्ये साधारणतः ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीचा जमाना होता.

त्या काळामध्ये सर्वात मोठा गाजलेला कार्टून शो म्हणजे टॉम अँड जेरी हा होय. आजच्या पिढीच्या मुलांना, शिनचेन, शिवा, डोरोमान इत्यादींसारखे आवडतात पण टॉम अँड जेरी सारखी मजा कुठल्याच कार्टून शो मध्ये अजूनही येत नाही.

हा कार्टून शो फक्त लहान मुलांनाच आवडतो असा नाही, तर सर्व वयाचे आजही ते  युट्युब वर आवर्जून बघतात.

विलियम हान्ना आणि जोसेफ़ बारबेरा या जोडीने टॉम अँड जेरी या कार्टून पात्रांना जन्म दिला.

MGM म्हणजे मेट्रो-गोल्डविन-मेयर त्याच्या अंतर्गत त्या कार्टून शोची निर्मिती केली गेली. कार्टून क्षेत्रातील दिग्गजां पैकी ही एक जोडी होती.

त्यांना त्या क्षेत्रांमधील अकॅडमी अवॉर्ड भेटलेले आहेत. टॉम अँड जेरी म्हटलं की फक्त लोकांना आठवते विनोदी हाणामारी.

एक मांजर जो सतत एका उंदराला त्रास देत असतो, परंतु त्रास देताना उलट त्या टॉम मांजराची फजिती होत असते. 

Tom and Jerry Last Episode
Tom and Jerry Last Episode

Tom and Jerry Last Episode

विलियम हान्ना आणि जोसेफ़ बारबेरा या जोडीने आत्तापर्यंत 114 एपिसोड ची निर्मिती केली.

नजीकच्या काळात अनेक लोकांनी तेच पात्र रीक्रिएट करून तसेच एपिसोड बनवण्याचा प्रयत्न केला परंतु ते यशस्वी ठरले नाहीत.

आजही लोक विलियम हान्ना आणि जोसेफ़ बारबेरा या जोडीने तयार केलेलेच एपिसोड बघतात.

113 एपिसोड यशस्वी झाल्यानंतर त्यांनी ठरवलं आता या पात्रांचा अंत करायला पाहिजे.

त्यांनी 114 व्या एपिसोड मध्ये टॉम अँड जेरी या पात्रांचा अंत केला, आणि तो एपिसोड म्हणजे ब्ल्यू कॅट ब्ल्यूज “Blue cat blues“ होय.

या एपिसोड मध्ये टॉम मांजराला एका पांढऱ्या मांजरी सोबत प्रेम होते. नंतर ते प्रेम मिळवण्यासाठी त्याने केलेला आता पिटा, त्याने घेतलेले कर्ज इत्यादि दाखवण्यात आले आहे.

पण शेवटी ती दुसऱ्या मांजरा सोबत निघून जाते, आणि असेच जेरी उंदरासोबतही घडत.

खेळाडूंनी मित्राला वाहिलेली आगळी वेगळी श्रद्धांजली जे पाहून तुम्हालाही अश्रु अनावर होतील.

मग काय ते दोघे आत्महत्या करायच ठरवतात असा हा शेवटचा एपिसोड होय.

आमचा लेख आवडला असेल तर कृपया शेअर करा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

Related Posts

1 comment

Dilwale Dulhania le Jayenge full movie का सुपरहिट ठरला? 08/07/2021 - 7:30 pm

[…] […]

Reply

Leave a Comment