Scorpion poison विंचू अशा प्रकारे आपल्या लक्ष्यावर विष सोडतो

1,167 views
Scorpion poison

Scorpion poison

पृथ्वीतलावर वेगवेगळ्या प्रकारचे विषारी जीव आपल्याला बघायला मिळतात how poisonous are scorpions.

यात काही जीव खूप विषारी असतात तर काही नाममात्र विषारी असतात. परंतु विषारी साप किंवा विंचू याचे नाव जरी काढले तरी अंगावर काटा येतो. 

आज आम्ही अशाच एका विषारी जिवाबद्दल व्हिडिओ घेऊन आलो आहोत. 

Scorpion poison
Scorpion poison

Scorpion poison

विंचू
विंचू जेंव्हा एखाद्या मनुष्यास दंश करतो, तेव्हा तितक्याच वेगाने त्याचे विष शरीरामध्ये पसरत असते. विंचु चावल्यास होणाऱ्या वेदना या नरक यातना असतात.

Venus flytrap हे आहे मांस खाणारे रोपटे याला पृथ्वीतलावरील नरभक्षी रोपटे म्हणून ओळखल जात.

तो विंचू तुम्ही कधी चावताना बघितला आहे का?
आज काल एका काळ्या रंगाच्या विंचवाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर खूप पसरला आहे, हे तोच व्हिडीओ आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. 

या व्हिडिओमध्ये विंचू दंश करण्याअगोदर एका विशिष्ट पोज मध्ये येतो. आणि एक विषारी विषाची धार आपल्या लक्ष्यावर सोडतो

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी  फेसबूकइंस्टाग्राम

Related Posts

5 comments

Goriya Community येथे लग्नानंतर मुलीसोबत एकवीस साप भेट देतात 08/07/2021 - 7:46 am

[…] […]

Reply
illiteracy in India भारतातील सुशिक्षित आहेत अशिक्षित 10/07/2021 - 1:44 pm

[…] […]

Reply
Snake and Mongoose Fight याना एकमेकांचे वैरी का म्हणतात 16/07/2021 - 8:34 am

[…] […]

Reply
Lighting Cigarette on bike tank 22/07/2021 - 4:56 pm

[…] […]

Reply
A decade of sun 10 वर्षात असा बदलत गेला सूर्य नासा चा हा विडियो व्हायरल झाला आहे | DOMKAWLA 26/07/2021 - 1:52 pm

[…] […]

Reply

Leave a Comment