Island of the Dead Dolls रात्रीस खेळ चाले बाहुल्याचा

417 views
Island of the Dead Dolls

Island of the Dead Dolls and मेक्सिको येथील भितीदायक डॉल्स आयलँड जिथे जिकडे बघाल तिकडे लटकलेले आहेत भयानक बाहुल्या.

Island of the Dead Dolls story & history in Marathi

मेक्सिको शहरापासून 17 मिलि अंतरावर असलेल्या साऊथ मधील xochimilco canals एक छोटस island आहे.

त्याचे La isla de la muncas असे नाव आहे आणि हे आयलंड डॉल आयलंड (Island of the Dead Dolls ) म्हणून ओळखले जाते.

वास्तवात हे आयलँड एक फ्लोटिंग गार्डन ( तरंगता

बगीच्या ) आहे ज्याला मेक्सिकोमध्ये चिनमपा (chinmpa) असे म्हणतात.

या आयलँड ची खासियत आहे की येथे शेकडोंच्या संख्येने खूप भीतीदायक आणि विचित्र भावल्या लटकलेल्या आहेत.
आयलँड1990 मध्ये लोकांच्या नजरेस पडले. ज्यावेळेस मेक्सिको सरकारने xochimilco canals साफ करण्यासाठी आदेश दिले होते.

तेव्हा साफसफाई करताना काही कर्मचारी या आयलँडवर पोहोचले.

आता प्रश्न पडतो की इतक्या साऱ्या डॉल्स त्या आयलंडवर आल्या कुठून आणि त्यांना कोणी लटकवले या पाठीमागे काय करून असेल?
या पाठीमागे ची कहाणी पण खूप इंटरेस्टिंग आहे.

डॉल्स आयलँडची कहानी ( Story of Island of the Dead Dolls )

आयलँड ची कहाणी सुरु होते एका व्यक्तीपासून ज्याचे नाव सैन्टाना बर्रेरा (Santana Barrera ) असे होते.

सैन्टाना बर्रेरा हे एकच शक्स होते जे या आयलंड वर राहत होते. सैटाना हे आपल्या फॅमेलीला सोडून एकाकी जीवन जगण्यासाठी या आयलंड वर आले होते.

त्यांचा या आयलंड राहायला येण्याच्या काही दिवसांनी या आयलंडच्या किनाऱ्यावर बुडून एक छोट्या मुलीची मृत्यू झाला होता.

ती मुलगी या किनाऱ्यावर आपल्या परिवारासोबत फिरायला आली होती. त्या मुलीच्या मृत्यू नंतर काही दिवसानि सैन्टाना यांना त्याच जाग्यावर एक बाहुली तरंगत असताना दिसली.

सैन्टाना यांनी त्या बहुलीला काढल्या नंतर त्यांना असे वाटू लागते की या बाहुली मध्ये त्या मुलीची आत्मा आहे.

जर त्यांनी या बहुलीला लटकावले तर त्यातील आत्मा त्यांना त्रास देणार नाही. त्यामुळेच ते त्या बाहूलीला फेकून न देता लटकून ठेवत.
यानंतर पासूनच त्यांना आयलंडवर कुठेही बाहुली मिळाली की ते तिला लटकून ठेवायचे.

असच करून या बहुलीनची संख्या हजारावर पोहचली. 1990 मध्ये xochimilco canals ची सफाई करताना लोकांचा नजरेत आले यानंतर ही गोष्ट मेडियावर पोहचली आणि लोकांचे येथे येणे जाणे वाढले.

Island of the Dead Dolls
Santana Barrera

सैन्टाना बर्रेरायांचा मृत्यू ची रहस्यमय कहाणी

सन 2001 मध्ये सन्टाना बर्रेरा त्याच जागेवर मृत अवस्थेत सापडले जेथे त्या छोट्या मुलीचा बुडून मृत्यू झाला होता.

त्याचा मृत्यू कसा झाला हे आजही एक रहस्यच राहिलेले आहे. कारण आयलंडवर ते रात्री च्या वेळी पण एकटेच राहायचे. त्याचे प्रेत त्याच जागेवर भेटले जेथे त्या छोट्या मुलीच्या मृत्यू झाला होता.

२०३० पर्यन्त पृथ्वी वरुन ही ५ देश नष्ट होतील !

त्यामूळे लोकांचे म्हणेन असे होते की त्या मुलीचा आत्माच सैन्टाना च्या मृत्यूचे कारण ठरले.
आता Island of the Dead Dolls एक Tourist Destination बनले आहे. येथे लोक फिरायला येतात पण रात्री हे आयलंड भकासच असते. रात्री फक्त तिथे बाहूलयांचे राज्य असते.

Related Posts

Leave a Comment