Eye Twitching डोळा का फडफडतो ? जानून घ्या या मागच कारण

Published Categorized as Health, Knowledge

Eye Twitching आपल्या शरीरात दिवसभर अनेक छोटे छोटे बदल होत Eye Twitching causes असतात left eye twitching किंवा right eye twitching.

आपल्या कडे या हालचालींचा आंध्रश्रद्धेशी जोडले जाते आणि असे म्हणतात कि उजवा डोळा फडफडणे शुभ असते तर डावा डोळा फडफडने अशुभ असते.

पण या मागचे काय कारण काय असेल हे जाणून घेण्याचा कधी प्रयेत्न केलाय का?

तर जाणून घेऊयात या मागच कारण आणि कोणत्या क्षणी आपल्याला डॉक्टर कडे जावे लागते या बद्दल. 

पापण्यांच्या स्नायूंमध्ये तणाव निर्माण झाला कि आपोआपच डोळा मिटतो.

ही अगदी सामान्य गोष्ट आहे याचा परिणाम एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यांच्या वरच्या पापण्यांवर होतो तसाच तो खालच्या आणि वरच्या अशा दोन्ही पापण्यांवर होउ शकतो. 

परंतु वैधकीय भाषेत या तिन्ही भिन्न कंडिशन्स असतात.

याला मायोकेमिया ( Myokymia), ब्लेफेरोप्लाज्म (BLEFEROPLAJM) ,हेमिफेशियल प्लाज्म( Hemifacial Spasm ) असे म्हणतात. 

Eye Twitching
Eye Twitching

Eye Twitching

मयोकेमिया Myokymia

डॉक्टरांच्या मते Myokymia म्हणजे हि एक डोळ्यांच्या स्नायूंचे आकुंचन संदर्भित करते पण हि एक सामान्य स्थिती आहे.

डोळे फडफडण्याचे हे एक सामान्य कारण आहे हे अगदी थोड्या वेळा साठी होते.आणि आपल्या दैनंदिन जीवन शैलीतील बदलामुळे ही आपण नियंत्रित ठेउ शकतो. 

ब्लेफेरोप्लाज्म, हेमिफेशीयल प्लाज्मा 

ब्लेफेरोप्लाज्म, हेमिफेशीयल प्लाज्मा या दोन्ही गम्बीर स्थिती आहे. या अवस्थेत रुग्णांना डॉक्टरांचा सल्ला घेणे आवशक्यक असते.

कारण या परिस्थितीत व्यक्तीचे डोळे बऱ्याच दिवस बंद राहू शकतात.आणि याचा डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो

Eye Twitching causes डोळे या कारणांमुळे फडफडतात 

तज्ञाच्या मते आपल्या जीवनशैलीमुळे हे घडू शकते. त्याच बरोबर मेंदूत किंवा नर्वस डिसॉर्डर या मुळे हि एखाद्याचा डोळा फडफडू शकतो.

यात बॅन पल्सी, डायस्टोनिया, सर्विकल डायस्टोनिया, मल्टीपल सेलोरोसिस आणि पार्किन्सनसारखे विकार समाविष्ट आहेत. तर जीवनशैलीतील काही त्रुटींमुळे लोकांनाही अशा समस्या येऊ शकतात.

Eye Twitching तान तनाव 

आज कालच्या दैनंदिन जीवनातील कामाचा ताण तणाव तसेच ईतर समस्यांचा तान या गोष्टीं मुळे ही असे होऊ शकते त्यामुळे अति ताना पासून दूर राहावे. 

Eye strain

जर तुम्ही सतत कम्प्युटर, टीव्ही, लॅपटॉप किंवा मोबाईल आशा डोळ्यांवर तान आणणाऱ्या गोष्टीं समोर जास्तवेळ बसत असाल तर नक्कीच Eye strain येणार आणि आशा वेळी डोळ्याना आराम देणे गरजेचे असते. 

Indian Gooseberry आवळ्याच्या सेवनामुळे या असाध्य रोगांवर रामबाण उपचार करता येतात

Eye Twitching झोपीचा अभाव Sleep deprivation

जर आपुरी झोप होत असेल तरी डोळा फडफडणे असे प्रकार होत असतात. सगळ्याच आजारावर झोप पूर्ण होणे गरजेचे असते. 

या आशा अनेक करणांन मुळे डोळा फडफडत असतो. 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

Avatar of Geeta P

By Geeta P

i am Full Time blogger, i am Mehandi Artist, i like to write articles on Health and History topic

1 comment

Leave a comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.