या आहेत बॉलिवूड मधल्या सर्वात गोऱ्या वेड लावणाऱ्या नट्या

by Geeta P
242 views

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

बॉलीवूड जगतात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या खरोखरच खूप सुंदर आहेत तसेच काही अभिनेत्री अशा आहेत ज्याना खरोखरच नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झालेले आहे ज्यांना सर्जरीची काहीही आवश्यकता नाही त्या मुळातच खुप सुंदर आहेत सुंदरतेसाठी त्यांनी कुठलेही सर्जरी केलेली नाही, एकीकडे काही अभिनेत्री अशा आहेत ज्यांना आपल्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी प्लास्टिक सर्जरी ची मदत घेतलेली आहे आणि त्यामुळे त्यांचे सौंदर्य वाढलेले आहेत तुम्ही ऐकलेली असेल किंवा वाचलेले असेल की बॉलीवूड मध्ये अशा अनेक अभिनेत्रींनी आहेत ज्यांनी प्लास्टिक सर्जरी करून आपले सौंदर्य अधिक सुंदर केलेले आहे.

प्रत्येकालाच आपण गोरे आणि सुंदर असावे असे वाटते. कधीकधी सावळा रंग असल्याने आपला आत्मविश्वास कमी होतो बॉलीवूड क्षेत्रात अनेक अभिनेत्री आहेत त्यांचा रंग सावळा आहे जसे की काजोल, शिल्पा शेट्टी, प्रियंका चोप्रा इत्यादी अभिनेत्रींनी आपल्या 

फेअर कॉम्प्लेक्स साठी स्किन लाईटनिंग ट्रीटमेंट ची मदत घेऊन आपल्या सौंदर्यात भर पडलेली आहे तर अशा देखील अभिनेत्री आहेत ज्या मुळातच खूप गोऱ्या आहेत. तसेच बॉलीवूड सृष्टीत काही अशाही अभिनेत्र्या आहेत ज्यांच्या सुंदरते मुळे आणि त्यांच्या नैसर्गिक गोरे पणा मुळे त्यांना जास्त च्या मेकअपची आवश्यकता पडत नाही खूपच कमी अशा मुली असतात ज्यांचा चेहरा गोरा असतोच पण त्याच सोबत त्यांची त्वचा स्वच्छ आणि सुंदर देखील असते तर आज आम्ही अशाच काही अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्यांची बॉलीवूड मध्ये सुंदर आणि गोरे अभिनेत्रींमध्ये गणती होते.

करीना कपूर

करीना कपूर बॉलिवूडमधील अतिशय गोऱ्या आणि सुंदर दिसणाऱ्या अभिनेत्री मध्ये गणती केली जाते करीना कपूर चा रंग दुधासारखा गोरा असून तिचा चेहरा स्वच्छ आणि डाग रहित आहे.

अनुष्का शर्मा

क्रिकेटचा सम्राट विराट कोहली याची पत्नी अनुष्का शर्मा बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे अनुष्का शर्मा दिसायला खूपच सुंदर आहे आणि तिचा रंगही तितकाच गोरा आणि साप आहे.

जॅकलीन फर्नांडिस

आता लिस्ट मध्ये पुढे नाव येते ते जॅकलीन फर्नांडिसचे बॉलिवूड मधील प्रसिद्ध आणि सुंदर दिसणारी श्रीलंका मधील ब्युटी म्हणून ओळखणारी जॅकलीन फर्नांडिस ही देखील याच अभिनेत्रींमध्ये ओळखली जाते. जॅकलीन फर्नांडिस हीदेखील एक गोरी आणि दिसायला सुंदर अभिनेत्री आहे 

करिष्मा कपूर

करिष्मा कपूर ही बॉलिवूडमधील 90च्या दशकातील सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्री होती करीना सारखी तिची बहीण करिष्मा देखील खूप सुंदर खूपच गोरी आहे. वयाच्या ४४ व्या वर्षी देखील ती अजूनही सुंदर दिसते

कैटरीना कैफ़

कैटरीना कैफ़ बॉलीवूड मधल्या सर्वश्रेष्ठ अभिनेत्रींपैकी एक आहे कैटरीना कैफ चे नाव जगात सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये सामील आहे कॅटरिना कैफ ला बॉलिवूडमध्ये असणाऱ्या प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याने मोठा ब्रेक दिला. ती एक सुंदर आणि कापसासारखी गोरी अभिनेत्री आहे

आलिया भट्ट

आपल्या आदकाराने आणि आपल्या सुंदर अभिनयाने सर्वांना वेड लावणारी अभिनेत्री आलिया भट्ट आज बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये नंबर एक ची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते हम्प्टी शर्मा की दुल्हनिया, हायवे, डिअर जिंदगी यांसारख्या चित्रपटांमध्ये आलिया भट ने उत्कृष्ट अभिनय केला आहे तसेच नुकतेच प्रदर्शित झालेल्या राजी या चित्रपटानेही बॉलीवूड मधे चांगलीच कमी करून गेला आहे आलिया दिसायला सुंदर आहेच परंतु तिचा रंग गोरा आणि दुधासारखा एकदम पांढरा आहे 

तमन्ना भाटिया

तमन्ना भाटिया हिने देखील बॉलिवूडमधल्या अनेक चित्रपटांमध्ये चांगले काम केलेले आहे मुंबईत जन्माला आलेल्या तरीपण तमन्ना भाटिया ने साउथच्या अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे तमन्ना भाटिया देखील गोऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

Related Posts

1 comment

SANDIPAN KARDE 04/07/2020 - 3:53 pm

Priyanka chopra

Reply

Leave a Comment