जगातील सर्वात उंच सुंदर स्त्री, Tallest Model Of the World

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

जगामध्ये खूप प्रकारचे लोक राहतात. त्यामध्ये काही लहान तर काही मोठे, का बुटके तर काही व उंच, काय लठ्ठ तर काही काडी पैलवान. हे एक नवलच आहे म्हणा.

आज आम्ही तुम्हाला अशाच एका महिलेबद्दल सांगणार आहोत. हे ऐकून तुम्हाला खूप नवल वाटेल. Tallest Model Of the World

या आहेत बॉलिवूड मधल्या सर्वात गोऱ्या वेड लावणाऱ्या नट्या

रशियामध्ये 29 वर्षीय एक मॉडेल आहे तिचे नाव एकाटेरिना लिसिना Tallest Model Of the World ( Yekaterina Lisina)आहे. जगा मधील सर्वात उंच स्त्रियांपैकी एक आहे.

तिथे नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदवले गेले आहे. तिची उंची तब्बल सहा फूट नऊ इंच इतकी आहे.

जेव्हा ते कार्यक्रमासाठी कुठे जाते तेव्हा स्थानिक लोक तिच्याकडे बघून हैराण होतात. तिचा चेहरा बघण्यासाठी त्यांना माना उंच कराव्या लागतात.

तीची मुलाखत घेताना माइक धरायचा असेल. तर एखाद्या शिडी किंवा स्टूल चा वापर करावा लागतो.मुख्य म्हणजे तिच्या घरातल्यांची सर्वांचीच उंची सहा फुटांपेक्षा अधिकच आहे.

त्याच्या वडिलांची ऊंची सहा फूट पाच इंच आहे तर आईची उंची सहा फूट १ इंच आहे. 

एकेकाळी तिला तिच्या उंचीमुळे खूप काळजी वाटायची.

तिला तिचे नातेवाईक आणि मित्र उंचीवरून चिडवत असायचे.  पण नंतर तिला तिच्या उंचीचा अभिमान वाटू लागला.

HTML is also allowed

Leave a Reply

Your email address will not be published.