मंगळवार, जून 22

Tag: vishrambaug wada pune

Vishrambaug Wada विश्रामबाग वाड्याचा न माहीत असलेला इतिहास

Vishrambaug Wada विश्रामबाग वाड्याचा न माहीत असलेला इतिहास

Tourism
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम विश्रामबाग वाडा पेशव्यांचे वैभव होते पुणे हे सांस्कृतिक शहर आहे. पुण्याला विद्येचे माहेरघर म्हणतात. पुणे म्हटले की सर्वांना आठवतं पुणेरी पाट्या. म्हणतात पुणे तिथे काय उणे. पुण्यामध्ये प्रसिद्ध असा शनिवार वाडा आहे. आणि शनिवार वाडा म्हटला की पेशवाई आलीच. महाराष्ट्रा तील इतर शहरांमधुन पुण्यामध्ये आलेला प्रत्येक जण तुळशी बागेमध्ये जात असतो. नंतर दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची दर्शन घेतो. पण बाजूलाच विश्राम बाग वाडा आहे. बागेचा इतिहास जास्त लोकांना माहीत नाही. पण आज आम्ही तुम्हाला या विश्रामबाग वाडा त्याचा इतिहास सांगणार आहोत.  अवघ्या १४५ रुपायांमध्ये लंडन ते कोलकाता बस ने प्रवास करता येत होता विश्रामबाग वाड्याचा इतिहास (History of Vishrambaug Wada) तुळशी बागेच्या विरुद्ध दिशेला एक मोठा वाडा आहे. त्या वाड्याचे नाव आहे व...