गुरूवार, जून 24

Tag: manjeshwar brothers youtube

दोन भावंडांनी सोशल मीडियावर धमाल केली आहे,त्यांच्या विषयी थोडेसे

Entertainment
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्रामसोशल मीडिया मध्ये जगातील सर्वात प्रभावी माध्यम म्हणून ओळखले जाते. सामान्य व्यक्ती पासून ते सेलिब्रिटी देखील सोशल मीडियाचा वापर करतात, यामुळे काही एका रात्रीत लोकप्रिय झाले. अशाच माध्यमातून काही दिवसांपूर्वी राणू मंडळ रातोरात सोशल मीडियावर फेमस झाली, नंतर तीच काय झाले ती गोष्ट वेगळी आहे म्हणा.  सध्या असाच दोन निरागस मुलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, रुपेरी वाळूत माडाच्या बनात ये ना, त्यांच्या या गाण्याने अखं सोशल मीडिया गाजवल. त्यांच्या आवाजातील आवाजाचा निरागस पणा आणि मुख्य म्हणजे त्यांचे पाठांतर, यांचे सर्व व्हिडिओ सोशल मीडियावर खूप सध्या गाजत आहेत त्यामुळे सर्वांना त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता ताणलेली आहे.  आम्ही आज तुम्हाला त्या दोन निरागस भावंडा विषयी सांगणार आहोत. एक यूट्यूब चैनल आहे त्या यूट्यूब चैनल वरती...