या अधिकृत वेबसाइट वर बारावी चा निकाल जाहीर होणार
ज्या गोष्टीची सर्वजण आतुरतेने वाट बघत होते ती वेळ आली आहे. विद्यार्थी आणि पालक यांचे लक्ष लागून राहिले होते, अशा बारावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ती उद्या दिनांक १६ /७ /२०२० रोज गुरुवार या दिवशी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात आली आहे, बारावीचा निकाल हा ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य… Read More »