Tag Archives: Health department

सार्वजनिक आरोग्य विभाग सिंधुदुर्ग भारती 2020

सार्वजनिक आरोग्य विभाग सिंधुदुर्ग यांच्या विद्यमाने अनेक पदांच्या 235 जागा जिल्हा अंतर्गत साठी मुलाखती घेण्याचे ठरवले आहे.पात्रताधारक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीद्वारे ई-मेल करून अर्ज पाठवावे. 235 जागेमध्ये काही जागा फिजिशियनवैद्यकीय अधिकारएक्स-रे टेक्निशियनecg टेक्निशियनऔषध निर्माताहॉस्पिटल मॅनेजरप्रयोगशाळा तंत्रज्ञइत्यादींसाठी उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवाराने  मूळ जाहिरात पाहावी आणि नंतरच अर्ज करावाअर्ज करण्याची शेवटची तारीख 8  जुलै 2020  आहे  उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने इमेल करावा शैक्षणिक… Read More »