Tag Archives: Bhadariya

16 फुट जमिनीखाली आशिया खंडातील सर्वात मोठे पुस्तकालय

भारताचे स्थान हे जगामध्ये अग्रेसर आहे कारण भारत महासत्ता बनवण्याच्या रस्त्याने जात आहे, परंतु आशिया खंडामध्ये भारताचे स्थान हे खूप महत्वाचे मानले जाते. कारण ही तसेच आहे विविध व्यवसाय आणि त्या मधून मिळणारे उत्पन्न सुद्धा आहे. भारतातील ऐतिहासिक राज्य म्हणजे राजस्थान, राजस्थान म्हटले की डोळ्यांसमोर  मोठमोठे महाल किल्ले,  वाळवंट,  राजस्थानी पोशाख इत्यादींचे चित्र समोर येते.  पण याच राजस्थानामध्ये एक… Read More »