मंगळवार, जून 22

Tag: मालदीव

२०३० पर्यन्त पृथ्वी वरुन ही ५ देश नष्ट होतील !

Knowledge, Tourism
जगाचा इतिहास पाहता काळाच्या ओघा मध्ये आतापर्यंत खूप देश नामोनिशान झालेले आहेत, या जगामध्ये त्याच्यातील अस्तित्व राहिले नाही, कारण आर्थिक परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती इत्यादींचा समावेश होता आज जग अशा स्थितीमध्ये पुढे जात आहे, अशाच काही पाच देशांसोबत अशी अवस्था घडू शकते. कदाचित 2030 पर्यंत हे देश जगाच्या नकाशावरून गायब होतील, तर चला जाणून घेऊयात या पाच देशाबद्दल.  १) स्पेन.मागील सहाशे वर्षांमध्ये एक मजबूत देश म्हणून स्पेन कडे पाहिले जात आहे. परंतु येणाऱ्या वीस वर्षांमध्ये हा देश कदाचित जगाच्या नकाशावरून काय होऊ शकतो कारण तेथील आर्थिक परिस्थिती, सध्या त्या देशाची आर्थिक परिस्थिती खूप कमकुवत होत चाललेली आहे. आणि अंतर्गत वादामुळे या दोष देशाचे आत्तापर्यंत खूप नुकसान झालेले आहे, आणि कदाचित हेच कारण हा देश नष्ट होण्याचे बनू शकते.  २) उत्तर कोरिया. उत्तर कोरिया नाव जरी ऐकलं तरी अंगा...