What will happen in 2030 पृथ्वी वरुन ही ५ देश नष्ट होतील !

345 views

What will happen in 2030 जगाचा इतिहास पाहता काळाच्या ओघा मध्ये आतापर्यंत खूप देश नामोनिशान झालेले आहेत, what will happen to earth in 2030

या जगामध्ये त्याच्यातील अस्तित्व राहिले नाही, कारण आर्थिक परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती इत्यादींचा समावेश होता आज जग अशा स्थितीमध्ये पुढे जात आहे.

अशाच काही पाच देशांसोबत अशी अवस्था घडू शकते. कदाचित 2030 पर्यंत हे देश जगाच्या नकाशावरून गायब होतील, तर चला जाणून घेऊयात या पाच देशाबद्दल. 

What will happen in 2030

१) स्पेन

मागील सहाशे वर्षांमध्ये एक मजबूत देश म्हणून स्पेन कडे पाहिले जात आहे.

परंतु येणाऱ्या वीस वर्षांमध्ये हा देश कदाचित जगाच्या नकाशावरून काय होऊ शकतो कारण तेथील आर्थिक परिस्थिती, सध्या त्या देशाची आर्थिक परिस्थिती खूप कमकुवत होत चाललेली आहे.

आणि अंतर्गत वादामुळे या दोष देशाचे आत्तापर्यंत खूप नुकसान झालेले आहे, आणि कदाचित हेच कारण हा देश नष्ट होण्याचे बनू शकते. 

What will happen in 2030
Spain

२) उत्तर कोरिया

उत्तर कोरिया नाव जरी ऐकलं तरी अंगावर काटा येतो.

या देशाचा हुकूमशहा खूप मोठा क्रूर आहे, त्याच्या क्रूर त्याचे किस्से जगभरात गाजलेले आहेत.

उत्तर कोरिया हा एक आर्थिक परिस्थितीने खूप ग्रासलेला देश आहे ज्या देशांमध्ये व्यापार करणे खूप कठीण बनले आहे.

या देशात बाहेरचा कोणी व्यापार करू शकत नाही, आणि तेथील लोक दुसऱ्या देशांमध्ये जाऊन व्यापार करू शकत नाहीत.

त्यामुळे कदाचित येणारे वीस वर्षांमध्ये हाही देश जगाच्या नकाशावरून गायब होऊ शकतो. 

What will happen in 2030
north korea

३) मालदीव

मालदीव हा खूप छोटा देश आहे, या देशाचे उत्पन्न फक्त आणि फक्त पर्यटनावर होते.

होणाऱ्या ग्लोबल वार्मिंग मुळे, वरचेवर समुद्राचा स्तर वाढत जात आहे त्यामुळे हा देश येणाऱ्या वीस वर्षांमध्ये जगा मधून नष्ट होऊन जाईल.

स्थानिक लोक सध्या दुसऱ्या देशांमध्ये जागा विकत घेताना दिसत आहेत.

what will happen to earth in 2030
Maldives

४)चीन

जगात दोन नंबरची अर्थव्यवस्था असलेला देश या यादीमध्ये आहे हे वाचून तुम्हाला खूप असण्याचा मोठा धक्का बसला असेल. पण हे सत्य आहे.

चीन हा खूप प्राचीन देश आहे, आणि या देशाने कमी वयात खूप मोठी प्रगती केली आहे, प्रगती होत असताना या देशाने अंतर्गत जनतेचे खूप शोषण केले आहे.

त्यामुळे या देशांमध्ये अंतर्गत वाद हा चिघळू शकतो, आणि याच कारणामुळे या देशाचे खूप मोठे नुकसान होणार आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे प्रगती होत असताना तेथे निसर्गाची खूप अधोगती झालेली आहे, प्रदूषणाचा स्तर जगामध्ये सर्वात जास्त चीनमध्ये आहे.

हिवाळ्यामध्ये त्या प्रदूषण इतके वाढते की, चीनमध्ये जनजागृती करावी लागते.

दरवर्षी धुराच्या प्रदूषणामुळे २.५ लाख लोकांना आपला जीव गमवावा लागतो. हेही कारण चीनच्या विनाशाचे बनू शकते.

What will happen in 2030
China

५) इराक What will happen in 2030

इराकमध्ये खूप मोठी अस्थिरता अगोदरच निर्माण झालेली आहे, आईएसआईएस जिहादि नी तेथील पश्चिम भाग काबीज केलेला आहे.

इराकचे सरकार फक्त दक्षिण दक्षिण भागामध्येच आहे. जाणकार म्हणतात की हा देश परत कधी एकत्र होऊ शकत नाही.

Twin Town Kodinhi जुळे लोक राहत असलेल्या गावाचे रहस्य

कारण या देशाचे दहशतवादामुळे खूप नुकसान झालेले आहे. 

वाढता दहशतवाद

वाढते प्रदूषण, ग्लोबल वार्मिंग

आर्थिक चणचण

बर्‍याच कारणांमुळे आशा 5 देशा व्यतिरिक्त अनेक देश 2030 पर्यंत काळाच्या ओघात नष्ट होऊन जातील

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

Related Posts

Leave a Comment